शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

आता कारवाई करणे अधिक सोपे होईल, काश्मीरच्या डीजीपींचा दावा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2018 14:23 IST

जम्मू आणि काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाल्यानंतर लष्कराने दहशतवाद्यांविरोधातील कारवाईला वेग आणला आहे. आता राजकीय दबाव नसल्याने पोलीस आपली कारवाई अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतील

श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाल्यानंतर लष्कराने दहशतवाद्यांविरोधातील कारवाईला वेग आणला आहे. आता राजकीय दबाव नसल्याने पोलीस आपली कारवाई अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतील, तसेच येत्या काही दिवसांत दहशतवाद्यांविरोधातील कारवाईला वेग येईल, असा दावा जम्मू आणि काश्मीरचे डीजीपी एस. पी. वैद्य यांनी केला आहे. राज्यपाल राजवटीमुळे कामावर काही फरक पडणार का असे विचारले असता वैद्य म्हणाले, राज्यात राज्यपाल राजवट लागू झाल्याने आम्हाला काम करणे अधिक सोपे होईल. दहशतवाद्यांविरोधातील आमचे अभियान सुरू राहील. रमजानच्या काळात कारवाईला अर्धविराम देण्यात आला होता. मात्र आता या कारवायांना अधिक वेग येईल, रमजानच्या काळात लागू करण्यात आलेल्या शस्त्रसंधीमुळे दहशतवाद्यांना फायदा झाला. या काळात आम्हाला केवळ आमच्या तळांवर होणाऱ्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याची परवानगी होती. पण गोपनीय माहितीच्या आधारावर कारवाईस सुरुवात करण्याची परवानगी नव्हती. त्याचा दहशतवाद्यांना खूप लाभ झाला." दरम्यान, लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्यपाल राजवटीमुळे लष्कराच्या अभियानांवर काहीही फरक पडणार नसल्याचे तसेच  काश्मीरमध्ये लष्करी मोहिमांना वेग आणण्यात येणार असल्याचे सांगितले.  

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरnewsबातम्या