शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

आता गटशेती ठरेल फायद्याची नाथराव कराड : हिरज येथील कृषी तंत्रज्ञान महोत्सव

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST

फोटो- 22 केव्हीके, 22 केव्हीके 1

फोटो- 22 केव्हीके, 22 केव्हीके 1
सोलापूर:
कमी खर्चात अधिकाधिक उत्पन्न, उत्पादित मालाला चांगला भाव मिळण्यासाठी आता गट संघटनात्मक शेती हा उत्तम मार्ग असल्याचे कृषिभूषण नाथराव कराड यांनी शेतकर्‍यांना प्रबोधन करताना सांगितले.
कृषी विज्ञान केंद्र, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या वतीने हिरज येथे आयोजित कृषी तंत्रज्ञान महोत्सव- 2015 मध्ये ते बोलत होते. ढिगभर शेती करुन मुठभर उत्पन्न काढण्याची पद्धत शेतकर्‍यांना घाट्याची ठरत असल्याने आता कमीत-कमी क्षेत्रात अधिक उत्पादन काढण्यासाठी गटशेती करणेच योग्य असल्याचे कराड यांनी सांगितले. शेतीमधून अर्थार्जनासाठी शेतकर्‍यांनी सुधारित शेतीचा अवलंब करावा, असे आवाहन कृषी सहसंचालक विजयकुमार इंगळे यांनी सांगितले. यावेळी कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे माजी शास्त्रज्ञ एस.बी. माने-पाटील, कृषिभूषण परमेश्वर राऊत, कृषी पणन महामंडळाचे व्यवस्थापक डी.एल. तांभाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रफिक नाईकवाडी, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी एस.आर. शिरपूरकर, बँक ऑफ इंडियाचे लीड बँक अधिकारी र्शीनिवास पत्की, डाळिंब संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञ ज्योत्स्ना शर्मा, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी किरण पराग, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे संशोधन अधिकारी डॉ. व्ही.एम. अमृतसागर, उपविभागीय कृषी अधिकारी अशोक देसाई, उपसंचालक विजय बरबडे, डॉ. लालासाहेब तांबडे, डॉ. पी.व्ही. कदम, विकास भिसे, अमोल शास्त्री, सुरेश कबाडे आदींनीही प्रगत शेतीबाबत मार्गदर्शन केले.
0 फोटो ओळी- हिरज येथे आयोजित कृषी तंत्रज्ञान महोत्सव- 2015 मध्ये शिवार फेरीत शेतकरी, कृषी खात्याचे अधिकारी आदी.