शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

आता कुत्र्या, मांजरांवरही द्यावा लागणार कर, या राज्यातील सरकारचा अजब आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 18:40 IST

 निधी उभारण्यासाठी सरकारकडून विविध वस्तू सेवा यांच्यावर कर बसवण्यात येत असते. पण सरकारने चक्क कुत्र्या, मांजरांसह सर्व पाळीव प्राण्यांवर कर लादण्याचा घाट घातला आहे.

चंदिगढ -  निधी उभारण्यासाठी सरकारकडून विविध वस्तू सेवा यांच्यावर कर बसवण्यात येत असते. पण पंजाब सरकारने चक्क कुत्र्या, मांजरांसह सर्व पाळीव प्राण्यांवर कर लादण्याचा घाट घातला आहे. पंजाब सरकारमध्ये मंत्री असलेल्या नवज्योत सिंग सिद्धूच्या मंत्रालयाने हा अजब निर्णय घेतला असून, त्यासंदर्भातील नोटिफिकेशनही प्रसिद्ध करण्यात आले आहे.पाळीव प्राण्यांवर लागू करण्यात आलेल्या करामुळे पंजाबी जनतेला प्राणी पाळण्यासाठी आता खिशाला कात्री लावावी लागणार आहे. पाळीव प्राण्यांवरील करासंदर्भात जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार कुत्रा, मांजर, डुक्कर, बकरी, हरीण आदी प्राणी पाळल्यास त्यावर दरवर्षी सुमारे 250 रुपये कर द्यावा लागेल.   तर म्हैस, बैल, उंट, घोडा, गाय, हत्ती आणि सांबर आदी प्राणी पाळल्यास त्यावर दरसाल 500 रुपये कर जमा करावा लागेल. राज्यातील प्रत्येक पाळीव जनावरासाठी ब्रँडिंग कोड असेल, त्यासाठी ओळख क्रमांक दिला जाईल किंवा मायक्रोचिप लावण्यात येईल, असे पंजाब सरकारने सांगितले.  पंजाब सरकार याआधीपासूनच गो सेसत्या नावाखाली अनेर वस्तूंवर कर आकारत आहे. पण आता घरात पाळल्या जाणाऱ्या जनावरांवरही कर आकारला जाईल. पाळीव जनावरांसाठी परवाने बनवण्यात येणार असून, या परवान्यांचे दरवर्षी नुतनीकरण केले जाईल. तसेच परवाने नुतनीकरण न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल.   

टॅग्स :Governmentसरकार