शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आता कोरोना रुग्णांवर प्रत्येक पाऊलावर नजर ठेवणार हे यंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 03:05 IST

जाणून घ्या खासियत : वाराणसीतील विद्यार्थ्यांनी तयार केले यंत्र

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या माहामारीत संक्रमण झालेल्या लोकांकडे लक्ष ठेवणं खूपच कठीण झालं आहे. कारण, दिवसेंदिवस संक्रमणाचा आकडा वाढत आहे. त्यासाठी अनेक अ‍ॅप्स सुद्धा तयार करण्यात आले होते. वाराणसीतील अशोका इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी एक यंत्र तयार केलं आहे. अशोका इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी कोरोना काळासाठी हे यंत्र तयार केलं आहे. या यंत्राने कोरोनाचे हॉटस्पॉट असलेली घरं, रुग्णालयं किंवा क्वारंटाईन सेंटरमधून बाहेर आलेल्या लोकांची माहिती पोलिसांना गजर वाजल्यामुळे मिळू शकेल.

स्मार्ट गार्ड फॉर कोविड-19 नावाच्या या यंत्राच्या माध्यामातून रुग्णालयात भरती असलेल्या किंवा क्वारंटाईन सेंटरमध्ये राहत असलेल्या रुग्णांवर लक्ष ठेवता येऊ शकतं. रिसर्च अँड डेव्हल्पमेंट डिपार्टमेंटचे श्याम चौरसिया यांच्या मार्गदर्शनाखाली धनंजय पांडे, निखिल केसरीआणि मोहम्मद सैफ यांनी हे यंत्र तयार केले आहे.बारकाईने लक्ष ठेवण्यास मदत होईलसंक्रमित रुग्णांच्या निष्काळजीपणामुळे अनेकदा संक्रमण पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे या यंत्राने रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवण्यास मदत होईल. यामुळे रुग्ण घराबाहेर कितीवेळा निघाला आहे याबाबत माहिती मिळू शकेल. रुग्णांच्या हालचालींवरून सेंन्सर कार्यान्वित होईल त्यानंतर पोलीसांपर्यंत रुग्णाचे लोकेशन पोहोचवले जाईल. या यंत्राला रुग्णालयाजवळ किंवा घराजवळ लावण्यात येणार आहे. या सेंन्सरची रेंज ५ चे १० मीटरपर्यंत असेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPositive on Coronaसकारात्मक कोरोना बातम्या