शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

आता लसीकरणावरून केंद्र-राज्यात जुंपली, प्रकाश जावडेकर यांचे आरोप टोपे यांनी फेटाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 07:19 IST

केंद्राने महाराष्ट्राला ५४ लाख डोस दिले होते. पण राज्यात ५६ टक्के साठा वापरलाच गेलेला नाही. इतकी लस शिल्लक असूनही शिवसेनेचे खासदार आणखी लस हवी अशी मागणी करत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी महाराष्ट्राने गडबड गोंधळ केला.

नवी दिल्ली : महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढत असताना आता लसीकरणावरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत केवळ ४४ टक्के लसीचे लसीकरण झाले असून ५६ टक्के लस पडून राहिली असा आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी केला. हा आरोप आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेटाळून लावला. (Now the center-state clash over vaccination)केंद्राने महाराष्ट्राला ५४ लाख डोस दिले होते. पण राज्यात ५६ टक्के साठा वापरलाच गेलेला नाही. इतकी लस शिल्लक असूनही शिवसेनेचे खासदार आणखी लस हवी अशी मागणी करत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी महाराष्ट्राने गडबड गोंधळ केला. आता लसीकरणाबाबतही तेच घडत आहे असा आरोप जावडेकर यांनी केला.महाराष्ट्राला १८ मार्च पर्यंत कोरोना प्रतिबंधक लसींचे आणखी १२ लाख ७४ हजार डोस मिळणार आहेत. लसीचा तुटवडा जाणवू दिला जाणार नसल्याचे राजेश भूषण यांनी पत्रात नमूद केले आहे.

१० दिवस पुरेल एवढाच साठाराज्य शासनाला केंद्राकडून मिळत असलेल्या कोरोना लसींचा पुरेपूर वापर केला जात आहे. दररोज तीन लाख लसी देण्याचे उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर केंद्र सरकारने पुढील तीन महिन्यांसाठी आठवड्याला २० लाख लसींचा पुरवठा करावा. १ कोटी ९७ लाख लोकांचे लसीकरण तीन महिन्यांत करायचे आहे. तीन लाखाच्या दररोजच्या लसीकरणाच्या कार्यक्रमानुसार फक्त दहा दिवसांचा स्टॉक उपलब्ध आहे.  - राजेश टोपे, आरोग्यमंत्री 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याRajesh Topeराजेश टोपेPrakash Javadekarप्रकाश जावडेकर