शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka polls 2018: भिकारी व बेघरांचाही मतदार यादीत समावेश?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 11:17 IST

यासाठी सध्या पुनर्वसन केंद्रासह विविध ठिकाणी जाऊन माहिती जमा करण्याचे काम सुरू आहे.

मंगळुरू: कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने राज्यातील वातावरण तापले असतानाच आता येथील एका स्वयंसेवी संस्थेने येथील भिकारी व बेघरांची नावेही निवडणूक यादीत समाविष्ट करण्याचा आग्रह धरला आहे. डेमोक्रॅटिक अम्बेसेडर फॉर इंडिया रुरल इंटिग्रिटी ( दारी) या संस्थेने निवडणूक आयोगाकडे रीतसर तशी मागणी केली आहे. तोपर्यंत विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया स्थगिती करावी, असे 'दारी'ने म्हटले आहे. 'दारी'च्या या मागणीनंतर मंगळुरूचे उपायुक्त शशिकांत सेनथिल यांनी भिकारी व बेघरांची वैयक्तिक माहिती जमा करायला सुरूवात केली आहे. यासाठी सध्या पुनर्वसन केंद्रासह विविध ठिकाणी जाऊन माहिती जमा करण्याचे काम सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आम्ही या सर्वांची नावे निवडणूक यादीत समाविष्ट करू असे सेंथिल यांनी म्हटले आहे. एका ढोबळ निष्कर्षानुसार कर्नाटकच्या एकूण लोकसंख्येत भिकाऱ्यांचे प्रमाण पाच टक्के इतके आहे. मात्र, त्यांना मतदानाचा हक्क नाही. या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाकडून या सर्वांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू आहे. मात्र, ही प्रक्रिया येत्या विधानसभा निवडणुकीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता फारच कमी आहे. येत्या 12 तारखेला कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे व 15 तारखेला निकाल जाहीर होईल.  

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८BJPभाजपा