शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा की काँग्रेस याचा होणार फैसला : नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मिनी सार्वत्रिक निवडणुका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 06:27 IST

उत्तरेकडील छत्तीसगढ, मध्य प्रदेश, राजस्थान, ईशान्येकडील मिझोरम व दक्षिण भारतातील तेलंगण या पाच राज्यांमध्ये नोव्हेंबर व डिसेंबरात विधानसभा निवडणुका होणार असून, पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकांची ही नांदीच असेल.

नवी दिल्ली : उत्तरेकडील छत्तीसगढ, मध्य प्रदेश, राजस्थान, ईशान्येकडील मिझोरम व दक्षिण भारतातील तेलंगण या पाच राज्यांमध्ये नोव्हेंबर व डिसेंबरात विधानसभा निवडणुका होणार असून, पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकांची ही नांदीच असेल. या मिनी सर्वात्रिक निवडणुका असून, जनता पुन्हा भाजपाला मते देते की काँग्रेसला कौल देते, याची ही रंगीत तालिमच असेल.यापैकी छत्तीसगढ, राजस्थान व मध्य प्रदेशात भाजपाची सरकारे आहेत. तिथे काँग्रेसची स्थिती सुधारल्याचे ओपिनियन पोलमधून दिसत आहे. प्रत्यक्षात तसे घडते का, हे मतदानातून स्पष्ट होईल.भाजपा व काँग्रेस या महत्त्वाच्या पक्षांनी या तिन्ही राज्यांत सारी ताकद लावली आहे. भाजपातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा हे तिथे स्टार प्रचारक आहेत. काँग्रेसतर्फे राहुल गांधी यांनी प्रचाराची धुरा उचलली आहे. मात्र, मध्य प्रदेशची जबाबदारी कमलनाथ व ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर तर राजस्थानची जबाबदारी अशोक गेहलोत यांच्यावर आहे.तेलंगणात मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी विधानसभा बरखास्तीचा निर्णय घेतल्याने मुदतपूर्व निवडणुका होत असून, तिथे तेलंगण राष्ट्रीय समिती, भाजपा व काँग्रेस व तेलगू देसम यांची आघाडी अशी तिरंगी लढत होईल. मिझोरमध्ये मात्र काँग्रेस सत्तेत असून, ती टिकवणे काँग्रेसपुढील आव्हान आहे.काँग्रेसचा आक्षेपदुपारी १२ वाजता होणार होती.अचानक ती वेळ दुपारी तीनची करण्यात आली. मोदी यांना राजस्थानच्या जाहीर सभेत प्रचार करता यावा, यासाठी मुद्दाम हा बदल केल्याचा आरोप काँग्रेसने केला.राज्यनिहाय निवडणूक कार्यक्रमछत्तीसगढ- 90पहिला टप्पा : १२ नोव्हेंबर (१८ जागा)दुसरा टप्पा : २० नोव्हेंबर (७२ जागा)मध्य प्रदेश- 230मतदान : २८ नोव्हेंबरराजस्थान -200मतदान: ७ डिसेंबरतेलंगण - 119मतदान: ७ डिसेंबरमिझोरम- 40मतदान: २८ नोव्हेंबरमतमोजणी - ११ डिसेंबर

टॅग्स :Electionनिवडणूक