शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

हा माझा भारत नाही; 'त्या' घटनेनं आनंद महिंद्रा यांना केलं व्यथित!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 12:07 IST

भारताचा सलामीवीर शिखर धवन यानेही केली न्यायाची मागणी...

महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख  आनंद महिंद्रा नेहमी सोशल मीडियावर नवनवीन आयडिया देणारे व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांच्या ट्विट्सही प्रचंड व्हायरल होतात. पण, शनिवारी आनंद महिंद्रा यांनी केलेल्या ट्विटनं सर्वांना विचार करण्यास भाग पाडले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर #JusticeforJayarajAndFenix हा ट्रेंड सुरू आहे. या एका घटनेनं तामिळनाडूतील वातावरण प्रचंड तापले आहे. दाक्षिणात्य कलाकार सोशल मीडियावर जाहीर निषेध करताना दिसत आहेत आणि टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन यानंही रोष व्यक्त केला. 'हा माझा भारत नाही,' अशा आशयाचे ट्विट करून आनंद महिंद्या यांनी त्या घटनेकडे सर्वांचे लक्ष वेधले. 

नेमकं काय घडलं?तामिळनाडूमध्ये 19 जूनला पी. जयराज ( 59) आणि त्यांचा मुलगा फेनिक्स ( 31) यांचा पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. लॉकडाऊनमध्ये दिलेल्या वेळेपेक्षा अधिककाळ जयराज आणि फेनिक्स यांनी त्यांचं मोबाईलचं दुकान सुरू ठेवलं होतं. त्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी त्यांना अटक केली आणि पोलिस कोठडीत त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या दोघांना बेदम मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. जयराज व फेनिक्स यांचे मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांनी नकार दिला आहे. त्यांनी पोलिसांवर हत्येचा गुन्हा नोंदवला जावा, अशी मागणी केली आहे.  

दाक्षिणात्य सुपरस्टार्सही या मोहिमेत उतरले आहेत. अभिनेत्री आणि राजकारणी खुशबू सुंदर हिनंही त्या पिता-पुत्राला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे. जयराज व फेनिक्स यांना नग्न करून त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांच्या शरिरातून प्रचंड रक्त वाहिले होते, असा दावा अनेकांनी केला आहे.  आत या घटनेने राजकारण तापू लागले आहे. विरोधी पक्ष AIADMKने या पिता-पुत्राला न्याय मिळालाच हवाय अशी मागणी केली, तर सत्ताधारी DMK त्या मृतांच्या कुटुंबीयांना 25 लाखांची मदत जाहीर केली. आनंद महिंद्रा या घटनेनं व्यथित झाले आहेत. त्यांनी ट्विट केले की,''हा माझा भारत नाही. वेगवान, निष्पक्ष, पारदर्शक तपास करून ही परिस्थिती हाताळण्याची गरज आहे आणि तितक्याच वेगानं न्याय मिळवून व्हायला हवा. ''

MS Dhoniच्या ट्रॅक्टर खरेदीवर आनंद महिंद्रा म्हणतात...; व्हायरल होतोय ट्विट

पाकिस्तानात चाललंय काय? मोहम्मद हाफिजचा कोरोना रिपोर्ट 72 तासांत पॉझिटिव्ह-निगेटिव्ह-पॉझिटिव्ह

अजिंक्य रहाणेकडून पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंचं कौतुक; म्हणाला...

1983 च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाला मिळायचे इतके मानधन; Viral Photo पाहून विश्वास बसणार नाही

टॅग्स :Mahindraमहिंद्राTamilnaduतामिळनाडूShikhar Dhawanशिखर धवन