शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक गोष्टीवर शंका घेतली जाऊ शकत नाही; ईव्हीएम-व्हीव्ही पॅटवर कोर्टाचा निकाल राखून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 06:51 IST

मतपत्रिकांच्या साहाय्याने मतदान करणे प्रतिगामी पाऊल ठरेल.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतमोजणीच्या वेळी ईव्हीएममधील मतांशी पडताळणी करण्यासाठी १००% व्हीव्ही पॅटची मोजणी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला. प्रत्येक गोष्टीवर शंका घेतली जाऊ शकत नाही, असे कोर्टाने यावेळी म्हटले. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्या. दीपंकर दत्ता यांच्या पीठापुढे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स तसेच अन्य याचिकांवर सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी झाली. 

निवडणूक आयोगाने मांडली ही भूमिका- मतपत्रिकांच्या साहाय्याने मतदान करणे प्रतिगामी पाऊल ठरेल. ईव्हीएममध्ये छेडछाड किंवा गैरप्रकार करणे अशक्य आहे. व्हीव्हीपॅट मोजण्यासाठी नसतात. त्यांची मोजणी ही त्रासदायक प्रक्रिया असते. एका ईव्हीएमशी संबंधित व्हीव्ही पॅट मोजायला किमान एक तास लागतो. - ईव्हीएममधील मतांची संख्या आणि व्हीव्ही पॅटच्या संख्येत कधीच तफावत आढळली नाही. कोणते ईव्हीएम कोणत्या राज्यात वा मतदारसंघात जाईल, कोणते बटण कुठल्या राजकीय पक्षाला मिळेल हे ईव्हीएमच्या निर्मात्याला ठाऊक नसते.

टॅग्स :EVM Machineएव्हीएम मशीनCourtन्यायालयElectionनिवडणूक