शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रत्येक माध्यमांतर यशस्वी होईलच असे नाही’  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 02:17 IST

नाटकावरून बनविलेला प्रत्येक चित्रपट उत्कृष्ट होईलच असे नाही. प्रत्येक माध्यमांतर यशस्वी होईलच असेही नाही. मात्र, मूळ मुद्द्यांना धक्का न लावता एखाद्या गोष्टीचे माध्यमांतर झाले, तर त्यात काहीही चुकीचे नाही, असे मत प्रख्यात नाटककार महेश एलकुंचवार यांनी येथे व्यक्त केले.

कोलकाता : नाटकावरून बनविलेला प्रत्येक चित्रपट उत्कृष्ट होईलच असे नाही. प्रत्येक माध्यमांतर यशस्वी होईलच असेही नाही. मात्र, मूळ मुद्द्यांना धक्का न लावता एखाद्या गोष्टीचे माध्यमांतर झाले, तर त्यात काहीही चुकीचे नाही, असे मत प्रख्यात नाटककार महेश एलकुंचवार यांनी येथे व्यक्त केले.एलकुंचवार यांच्या होळी, पार्टी, सोनाटा या नाटकांवरून ख्यातनाम दिग्दर्शकांनी चित्रपट बनविले आहेत. महेश एलकुंचवार यांनी सांगितले की, माध्यमांतर हे प्रत्येक वेळेस नीट होईलच असे नाही. काही काही वेळेसच ती भट्टी जमून येते. प्रत्येक कथानकाचे, कलाकृतीचे स्वत:चे एक व्याकरण असते. माध्यमांतर करणाºयाने ते व्याकरण लक्षातघेऊन काम केले पाहिजे. मोनोलॉग २०१८ हा नाट्यवाचनाचा कार्यक्रम रविवारी कोलकाता येथे आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना महेश एलकुंचवार म्हणाले की, जर कथाविषयाचा मूळ गाभा लक्षात घेतला नाही, तर माध्यमांतर फसण्याची शक्यता अधिक असते.

टॅग्स :Indiaभारत