शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
11
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
12
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
13
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
14
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
15
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
16
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
17
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
18
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
19
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
20
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...

...म्हणून आता हिंदू नसलेल्यांना द्यावा लागणार 'आधार'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 10:43 AM

गरबा आणि दांडियामध्ये सहभागी होण्यासाठी आता आधार तपासलं जाणार आहे.

हैदराबादः गरबा आणि दांडियामध्ये सहभागी होण्यासाठी आता आधार तपासलं जाणार आहे. गरबा-दांडियाचं आयोजन करणाऱ्या आयोजकांना हिंदू नसलेल्यांचं आधार कार्ड तपासण्याचे आदेश बजरंग दलानं दिले आहेत. बजरंग दलानं सांगितलं की, हिंदू नसलेल्यांची ओळख पटवण्यासाठी आता दांडियामध्ये प्रवेश करणाऱ्यांना आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे.बजरंग दलानं गरबा आणि दांडियाचं आयोजन करणाऱ्या आयोजकांना एक पत्र लिहिलं आहे. पत्रात ते लिहितात, गेल्या काही वर्षांपासून हिंदू नसलेले लोक गरबा आणि दांडियामध्ये प्रवेश करून महिलांबरोबर छेडछाड करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. तसेच जे लोक पीडितांच्या बचावासाठी पुढे येतात, त्यांना हे हिंदू नसलेले लोक मारहाणही करतात.बजरंग दलाच्या मते, गरबा आणि दांडियाचे आयोजक हिंदू नसलेल्या बाऊंसरना कामावर ठेवत आहेत. त्या बाऊंसरमुळेच हिंदू नसलेल्या लोकांना गरबा आणि दांडियामध्ये प्रवेश मिळतो. तसेच आयोजक अशा समारंभांच्या सुरक्षेकडे फारसं लक्ष देत नसल्याचंही बजरंग दलानं म्हटलं आहे. 

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड