शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

GST : पेट्रोल-डिझेलबाबत निर्णय नाहीच, सामान्यांची निराशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 19:57 IST

संपूर्ण देश एका कराच्या कक्षेत बांधला गेला असताना पेट्रोल-डिझेल मात्र अद्यापही जुन्या करांच्या कचाट्यात आहे. 

नवी दिल्ली: संपूर्ण देश एका कराच्या कक्षेत बांधला गेला असताना पेट्रोल-डिझेल मात्र अद्यापही जुन्या करांच्या कचाट्यात आहे. जीएसटी परिषदेची आज 25 वी बैठक झाली. यामध्ये अनेक निर्णय घेण्यात आले. 29  हँडीक्राफ्ट वस्तूंवरील कर माफ करण्याचा आणि 49 वस्तूंवरील कर कपात करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. पण या बैठकीत सामान्यांचं लक्ष लागून असलेल्या पेट्रोल-डिझेलबाबत कोणताही निर्णय होऊ शकला नाही.

या बैठकीत पेट्रोल-डिझेल हे जीएसटीच्या कक्षेत आणले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. सध्या जीएसटीचा सर्वोच्च दर हा 28 टक्के आहे, किमान या श्रेणीत तरी पेट्रोल-डिजेलचा समावेश होईल अशी चर्चा होती.  त्या श्रेणीत जरी समावेश झाला असता तरी 73 टक्के एक्साईज आणि साधारण 25 टक्क्यांच्या घरात असलेला व्हॅट रद्द झाला असता व त्यातून पेट्रोल आणि डिझेल किमान 70 टक्के स्वस्त झालं असतं. सामान्यांसाठी हा दिलासादायक निर्णय ठरू शकला असता.

सध्या कच्च्या तेलाचे शुद्धीकरण केल्यावर त्याची किंमत जवळपास 30 रुपये होते. या 30 रुपयांवर तब्बल 72 टक्के (सुमारे 22 रुपये) केंद्रीय उत्पादन शुल्क आकारले जाते. या सर्वांच्या किमतीवर राज्य सरकारचा व्हॅट असतो. राज्यात पेट्रोलसाठी 26 व 27 टक्के तर डिझेलवरील व्हॅटचा दर 21 आणि 24 टक्के आहे. त्यानंतर केंद्रीय रस्ते निधी 2 रुपये, राज्य सरकारचा अधिभार 9 रुपये, पंपमालकांचे कमिशन 3.15 रुपयांसह पेट्रोल तब्बल 72 ते 75 रुपये प्रती लिटर दराने ग्राहकांना पडते. जीएसटी आल्यास हे कर रद्द :व्हॅट (महापालिकांसाठी) व्हॅट (बिगर महापालिका) एक्साईजपेट्रोल २७ टक्के                 २६ टक्के                           २२ रू.डिझेल २४ टक्के                २१ टक्के                            १८ रू. 

टॅग्स :GSTजीएसटीArun Jaitleyअरूण जेटलीPetrolपेट्रोलDieselडिझेल