शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

केजरीवाल यांना दिलासा नाही, पत्नी सुनीता सक्रिय? आपच्या मंत्री, आमदारांकडून विनवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 07:20 IST

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान हे पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते असले तरी पंजाबमधील व्यस्ततेमुळे जबाबदारी स्वीकारू शकत नाहीत.

हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण प्रकरणात अंतरिम दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्याने आम आदमी पक्षाला अस्तित्वाच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांच्या पत्नी राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान हे पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते असले तरी पंजाबमधील व्यस्ततेमुळे जबाबदारी स्वीकारू शकत नाहीत. खासदार संजय सिंह हे पक्षाचे नेते आहेत. मात्र, या प्रकरणात ईडीनंतर सीबीआय कारवाई करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुनीता केजरीवाल यांचा थेट राजकारणात प्रवेश पक्षाला आधार ठरू शकतो. दरम्यान, कोर्टान केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत २३ एप्रिलपर्यंत वाढ केली.

मुख्यमंत्री की सहसंयोजक केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. आपच्या मंत्र्यांसह अनेक आमदार सुनीता यांची नियमित भेट घेत आहेत. त्यांनी मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हावे वा पक्षाचे सहसंयोजक व्हावे, असे मत व्यक्त केले.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAam Admi partyआम आदमी पार्टी