शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
3
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
4
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
5
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
6
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
7
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
8
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
9
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
10
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
11
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
12
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
13
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
14
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
15
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
16
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
17
सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!
18
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
19
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
20
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...

पसंतीने केलेला विवाह कोणी रोखू शकत नाही, कोलकाता उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 07:06 IST

Kolkata High Court : न्या. संजीव बॅनर्जी व न्या. अरिजीत बॅनर्जी यांच्या खंडपीठाने एका याचिकेसंदर्भात हा निर्णय दिला.

कोलकाता : जर सज्ञान व्यक्तीने तिच्या पसंतीने विवाह केला असेल व त्यासाठी स्वत:हून धर्मांतर केले असेल तर तिला कोणीही रोखू शकत नाही, असे मत कोलकाता उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.न्या. संजीव बॅनर्जी व न्या. अरिजीत बॅनर्जी यांच्या खंडपीठाने एका याचिकेसंदर्भात हा निर्णय दिला. आपल्या १९ वर्षे वयाच्या मुलीला दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीशी लग्न करण्यास भाग पाडण्यात आले, अशी याचिका त्या मुलीच्या पित्याने कोलकाता उच्च न्यायालयात दाखल केली होती.या पित्याने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी मुलीला न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले. मी माझ्या मर्जीनुसार विवाह केला आहे, असा जबाब या मुलीने दिला. मात्र हा जबाब देताना माझी मुलगी दडपणाखाली नव्हती असे म्हणता येणार नाही, असा दावा तिच्या पित्याने कोलकाता उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. (वृत्तसंस्था)

दडपणाखाली नसल्याची खात्री करा कोलकाता उच्च न्यायालयाने असा आदेश दिला की, सज्ञान मुलीने पश्चिम बंगालमधील तेहत्ता येथील सर्वांत वरिष्ठ अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांसमोर हजर होऊन तिथे पुन्हा आपला जबाब द्यावा.  त्या वेळी ती कोणत्याही दडपणाखाली नाही याची खात्री करून घेण्यात यावी. तिच्या वडिलांच्या संशयाचे निराकरण होणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

टॅग्स :marriageलग्नCourtन्यायालय