शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

...नव्या कायद्याची गरज पडणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 01:37 IST

जमावाकडून होणा-या हत्यांच्या घटनांना दंडनीय अपराध म्हणून परिभाषित करण्यासाठी भारतीय दंड संहितेत दुरुस्ती करण्याबाबत केंद्र सरकार विचार करीत आहे.

नवी दिल्ली : जमावाकडून होणा-या हत्यांच्या घटनांना दंडनीय अपराध म्हणून परिभाषित करण्यासाठी भारतीय दंड संहितेत दुरुस्ती करण्याबाबत केंद्र सरकार विचार करीत आहे. एका वरिष्ठ अधिका-याने ही माहिती दिली.या अधिकाºयाने सांगितले की, एका मॉडल कायद्याचा मसुदा तयार करण्याच्या पर्यायावरही विचार करण्यात येत आहे. यामुळे राज्य सरकारे जमावाकडून होणाºया हत्या रोखू शकतील. अर्थात, हे सर्व काही प्राथमिक टप्प्यात आहे. कारण, केंद्राला नवा कायदा बनविण्यासाठी सूचना करणाºया सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे परीक्षण करण्याची आवश्यकता आहे.जर आयपीसीमध्ये दुरुस्ती करण्यात आली, तर सरकारला याबाबत एखादा नवा कायदा तयार करण्याची गरज पडणार नाही. या अधिकाºयाने सांगितले की, जर स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीवर टाकण्यात आली, तर सीआरपीसी कायद्याच्या काही कलमांत दुरुस्ती करण्याची गरज भासणार आहे.सरकारला याबाबत आपली भूमिका निश्चित करण्यास अनेक दिवस लागू शकतात. सरकार सोशल मीडियाशी संबंधित चौकटही मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे. जेणेकरून अशा घटनांचे कारण बनलेल्या अफवांवर लगाम लावला जाऊ शकेल. जमावाकडून होणाºया हत्यांच्या प्रकरणात वाढ झाली आहे. ताजी घटना राजस्थानात घडली आहे. गो-तस्कर असल्याच्या संशयातून जमावाने एकाला बेदम मारहाण करून त्याची हत्या केली होती. देशात जमावाकडून होणाºया हत्यांच्या वाढत्या घटना पाहता सर्वोच्च न्यायालयाने गत मंगळवारी सरकारला स्पष्ट केले होते की, अशा घटनांचा निपटारा करण्यासाठी कायदा करा.

टॅग्स :Crimeगुन्हा