शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नव्या कृषी कायद्यांमुळे देशात एकही मंडई बंद झालेली नाही- पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 06:57 IST

कायदे लागू करण्याचा सर्वस्वी अधिकार राज्यांना

नवी दिल्ली : तिन्ही कृषी कायद्यांमुळे देशातील एकही मंडई बंद झालेली नाही. एमएसपी बंद झालेली नाही वा बंद होणारही नाही. एमएसपीमध्ये सरकारने वाढच केली आहे. कृषी कायद्यांविषयी वेगळी भूमिका घेणाऱ्या शेतकऱ्यांविषयीही आम्हाला आदरच आहे आणि म्हणूनच आमचे ज्येष्ठ मंत्री त्यांच्याशी सतत चर्चा करीत आहेत, असे स्पष्ट प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोकसभेत केले. या भाषणावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याह अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सभात्याग केला.राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले की सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठीच कायदे केले. पण ते लागू करण्याचा वा न करण्याचा अधिकार सर्व राज्यांना आहे. ‘आंदोलनजीवींना काहीही मान्य नसते’आंदोलनाला आपण पवित्रच मानतो. मात्र आंदोलनकारी व आंदोलनजीवी यांच्यात आपण फरक करायला हवा. आंदोलनजीवी ही अशी जमात आहे जिला कोणतीच गोष्ट मान्य नसते. प्रत्येक चांगल्या गोष्टीत हे खुसपटे काढत राहतात. कुठेही काही सुरू असेल तर तिथे जातात. टोल प्लाझो फोडणे, टेलिफोनचे टॉवर तोडणे, हे प्रकार शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्यासाठीच होते, असे वाटत नाही का, असा सवाल करून मोदी म्हणाले की, सार्वजनिक क्षेत्र महत्वाचेच आहे. पण यापुढील काळात खासगी क्षेत्राला टाळून चालणार नाहीकाँग्रेस गोंधळलेला पक्षकृषी कायद्यांबाबत काँग्रेस राज्यसभेत एक, तर लोकसभेत वेगळी भूमिका घेत आहे, अशी टीका पंतप्रधानांनी केली. एकूणच काँग्रेस पक्ष गोंधळलेला आहे. असा पक्ष देशाचे भले करू शकणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.कायद्यात बदल करण्याची तयारी तिन्ही कृषी कायद्यांतील प्रत्येक बाबीवर शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. या कायद्यांत प्रसंगी बदल करण्याचीही तयारी आहे, विरोधी पक्ष मात्र शेतकऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण करीत आहेत, असा आरोप मोदी यांनी केला.महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी पुढाकार घेतला. त्यांनाही विरोध सहन करावा लागला. पण त्यांनी तेव्हा जे केले, त्यामुळेच भारतीय स्त्रिया सर्व क्षेत्रात अग्रेसर आहे. कृषी कायद्यांतूनही शेतकऱ्याचे भले होईल, असे मी खात्रीने सांगतो.     - पंतप्रधान मोदी

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmers Protestशेतकरी आंदोलन