शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

दहशतवादी संघटनांमधील काश्मिरींची भरती थांबली, मात्र पाकिस्तानकडून घुसखोरीचे प्रयत्न सुरूच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 22:49 IST

जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवण्यात आल्यापासून तणावपूर्ण शांतता आहे. काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती आता निवळत  आहे.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवण्यात आल्यापासून तणावपूर्ण शांतता आहे. काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती आता निवळत  आहे. तसेच गेल्या काही दिवसांत दहशतवादी संघटनांमध्ये स्थानिक तरुण भरती झाल्याचे समोर आलेले नाही. असे जम्मू काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी सांगितले. काही ठिकाणी दहशतवाद्यांकडून फळविक्रेत्यांना धमकावण्याचे प्रकार घडले आहेत. मात्र पोलिसांना परिस्थितीची माहिती असून, सर्वसामान्यांमध्ये कुणी दहशत पसरवू नये यासाठी आम्ही खबरदारी घेत आहोत.  दिलबाग सिंह यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, दहशतवादी संघटनांमध्ये स्थानिक तरुण भरती झाल्याची कुठलीही नवी माहिती समोर आलेली नाही. भूतकाळात काही युवकांना भ्रमित करून त्यांना चुकीच्या मार्ग दाखवला गेला. मात्र त्यापैकी काही जणांना पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात परत आणण्यात आम्हाला यश मिळाले आहे. काही ठिकाणी घुसखोरी झाल्याचे वृत्त आहे. गेल्या महिन्यात गुलमर्ग विभागात दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात आले होते.'' दरम्यान, काश्मीर खोऱ्यातील परिस्थितीबाबत दिलबाग सिंह यांनी सांगितले की,''काश्मीर खोऱ्यात आता परिस्थिती हळुहळू पूर्वपदावर येत आहे. विद्यार्थी शाळेत जात आहेत. तसेच कर्मचारी कार्यालयांमध्ये जात आहेत. मात्र दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी फळविक्रेत्यांना धमकावल्याच्या घटना घडल्या आहेत.''  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवाद