शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मोर्चांमध्ये भडक भाषणे नको, CCTV बसवा; हरयाणा हिंसाचार SCचे निर्देश; मृतांची संख्या ६

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 06:29 IST

हिंसाचारात आतापर्यंत दोन होमगार्डसह सहा जणांचा मृत्यू झाला. नूहमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्राकडे निमलष्करी दलाच्या आणखी तीन तुकड्यांची मागणी केली. 

बलवंत तक्षक -

चंडीगड/नवी दिल्ली : विश्व हिंदू परिषद (व्हीएचपी) आणि बजरंग दलाच्या वतीने हरयाणातील नूह येथील हिंसाचाराच्या विरोधात काढण्यात येणाऱ्या निषेध मोर्चादरम्यान कोणत्याही प्रकारची भडक भाषणे होऊ नयेत, अशा भाषणांमुळे कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होऊ शकताे. यासाठी जादा सुरक्षा बल मागवावे, तसेच संवेदनशील परिसरात सीसीटीव्हीची देखरेख ठेवून त्यातील फुटेज सुरक्षित राहील, याची तजवीज करावी, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला बुधवारी दिले. 

जादा सुरक्षाबलाची मागणी हिंसाचारात आतापर्यंत दोन होमगार्डसह सहा जणांचा मृत्यू झाला. नूहमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्राकडे निमलष्करी दलाच्या आणखी तीन तुकड्यांची मागणी केली. 

न्यायाधीशांची कार पेटवली, कसाबसा वाचला जीवहरयाणात सोमवारी काही बदमाशांनी नूह न्यायाधीशांच्या वाहन चारही बाजूंनी घेरून पेटवून दिले. तेव्हा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, तीन वर्षांची मुलगी कारमध्ये होते. बसस्थानक वर्कशॉपमध्ये लपून सर्वांनी कसा तरी जीव वाचवला.

संवेदनशील ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्थानवी दिल्लीतील संवेदनशील ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे. या हिंसाचाराच्या विरोधात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी नवी दिल्लीत अनेक ठिकाणी निदर्शने केली.

सरन्यायाधीशांनी घेतली दखलयाप्रकरणी दाखल झालेल्या याचिकेतील मागण्यांचे गांभीर्य लक्षात घेत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी तातडीने दखल घेत हरयाणा हिंसाचारप्रकरणी न्यायाधीशांचे विशेष पॅनल गठित करण्याचे निर्देश दिले. पुढील सुनावणी ४ ऑगस्ट रोजी होणार आहे.  आतापर्यंतच्या हिंसाचारात ६ जणांचा मृत्यू झाला असून, ११६ जणांना अटक करण्यात आली आहे. 

टॅग्स :HaryanaहरयाणाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय