शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
2
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
5
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
6
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
7
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
8
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
9
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
10
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
11
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
12
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
13
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
14
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
15
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
16
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
17
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
18
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
19
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
20
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!

No Confidence Motion : राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग आणण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 6:33 AM

संरक्षणमंत्र्यांवर खोटे आरोप करून, संसदेची दिशाभूल केल्याचा आरोप भाजपाने राहुल गांधी यांच्यावर केला आहे.

- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : संरक्षणमंत्र्यांवर खोटे आरोप करून, संसदेची दिशाभूल केल्याचा आरोप भाजपाने राहुल गांधी यांच्यावर केला आहे. राफेल व्यवहाराबाबत केलेल्या आरोपांमुळे भाजपा राहुल गांधी यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव आणणार आहे. संसदीय कार्यमंत्री अनंतकुमार यांनी सांगितले की, राहुल गांधी यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव दाखल केला जाईल. अनंतकुमार म्हणाले की, काँग्रेसचे अध्यक्ष एवढी चुकीची माहिती ठेवतात, हे दुर्दैव आहे. ते अद्याप अपरिपक्व आहेत.>गुप्ततेचा करार २००८ सालीच : फ्रान्सराफेल कराराबाबत राहुल गांधी यांनी केलल्या वक्तव्यावर फ्रान्सने निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, भारत व फ्रान्स यांनी गोपनीय माहिती उघड न करण्याची हमी त्या सुरक्षाविषयक करारात आहे. या कराराचा भंग झाल्यास त्याचा थेट विपरित परिणाम दोन्ही देशांची सुरक्षा व संरक्षण क्षमतेवर होऊ शकतो.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNo Confidence motionअविश्वास ठरावNarendra Modiनरेंद्र मोदी