शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

गोरक्षा :झुंडशाहीला रोखण्यासाठी संसदेने कायदा करावा - सुप्रीम कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2018 12:09 IST

गोरक्षेच्या नावाखाली देशाच्या विविध भागात झालेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूवीवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

नवी दिल्ली - गोरक्षेच्या नावाखाली देशाच्या विविध भागात झालेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूवीवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत झुंडशाहीला परवानगी देता येणार नाही.  तसेच कुठल्याही नागरिकाला कायदा हातात घेता येणार नाही, असे प्रकार रोखण्यासाठी संसदेने कायदा बनवावा, तसेच सरकारने संविधानानुसार काम करावे, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. 

सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती धनंजय वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने एका याचिकेवर सुनावणी करताना गोरक्षेच्या नावाखाली होत असलेल्या हिंसाचाराबाबत परखड मत व्यक्त केले.  कोणत्याही परिस्थितीत झुंडशाहीला परवानगी देता येणार नाही. असे प्रकार रोखण्यासाठी संसदेने कायदे बनवण्याची आणि सरकारने संविधानानुसार काम करण्याची गरज आहे. कुणीही स्वत: कायदा हातात घेऊ शकत नाही.  समाजात शांतता प्रस्थापित करणे ही सरकारची जबाबदारी असून, गोरक्षकांच्या हल्ल्यातील पीडितांना सरकारने नुकसान भरपायी द्यावी, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. तसेच पुढच्या चार आठवड्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारने आपल्या आदेशांची अंमलबजावणी करावी, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले. 

सर्वोच्च न्यायालयाने गतवर्षी 6 सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशाचची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरलेल्या राजस्थान, हरयाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांविरोधात महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी अवमानना याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायमूर्तींनी हे आदेश दिले. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयGovernmentसरकार