शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सीसीटीव्ही, बायोमेट्रिकची तोडफोड नाही, ‘आरटीआय’अंतर्गत जेएनयूची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 05:28 IST

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील बायोमेट्रिक यंत्रणा आणि सीसीटीव्ही कॅमेरा आणि सर्व्हर रूमची जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कोणतीही तोडफोड झाली नसल्याचे माहितीच्या अधिकारात स्पष्ट झाले आहे.

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील बायोमेट्रिक यंत्रणा आणि सीसीटीव्ही कॅमेरा आणि सर्व्हर रूमची जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कोणतीही तोडफोड झाली नसल्याचे माहितीच्या अधिकारात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ३ जानेवारीला विद्यार्थ्यांनीच या यंत्रणांची तोडफोड केल्याचा विद्यापीठ प्रशासनाचा दावा खोटा असल्याचेही उघडकीस आले आहे.नॅशनल कॅम्पेन फॉर पीपल्स राईट टू इन्फॉर्मेशन (एनसीपीआरआय) या संघटनेचे सदस्य सौरव दास यांनी याप्रकरणी माहितीच्या अधिकारात माहिती मागवली. जेएनयूमधील यंत्रणेचे मुख्य सर्व्हर सेंटर फॉर इन्फॉर्मेशन (सीआयएस) इमारतीत आहे. मात्र, वीज गेल्यामुळे ३ जानेवारीला सर्व्हर बंद पडल्याची माहिती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरांचे ५ जानेवारीचे सलग चित्रीकरण उपलब्ध नसल्याचेही विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. ५ जानेवारीलाच विद्यापीठ परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ला केला होता. जेएनयू प्रशासनाने या प्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यात ३ जानेवारीला विद्यार्थ्यांच्या एका गटाने सीआयएस इमारतीत घुसून मुख्य यंत्रणा (सर्व्हर रुम), सीसीटीव्ही, बायोमेट्रिक यांची तोडफोड केल्याचा दावा केलाहोता.विद्यार्थ्याला मारहाणजेएनयूमध्ये सोमवारी नर्मदा वसतिगृहात तीन अज्ञातांनी रागीब इकराम या विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या रागीबला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जेएनयू विद्यार्थी संघाच्या अध्यक्ष आयशी घोष यांनी अभाविपचा या हल्ल्यात सहभाग असल्याचा आरोप केला आहे.

टॅग्स :jnu attackजेएनयूNew Delhiनवी दिल्लीRight to Information actमाहिती अधिकार