शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

नितीशकुमार यांच्या गटाला मान्यता, आयोगाचा निर्णय; यादव यांचा दावा फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 00:16 IST

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त जनता दलाला निवडणूक आयोगाने मान्यता दिली असून, धनुष्य हे निवडणूक चिन्हही त्यांच्याच पक्षाला मिळाले.

नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त जनता दलाला निवडणूक आयोगाने मान्यता दिली असून, धनुष्य हे निवडणूक चिन्हही त्यांच्याच पक्षाला मिळाले.भाजपच्या मदतीने बिहारमध्ये सरकार स्थापन करण्याच्या नितीशकुमार यांच्या निर्णयाला पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद यादव आणि अन्य काही नेत्यांनी विरोध दर्शवला होता, तसेच आपलाच गट हा संयुक्त जनता दल असल्याचा दावा शरद यादव यांनी केला होता. फुटीनंतर शरद यादव यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावून, छोटूभाई वसावा यांना पक्षाचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्त केले होते. दुसरीकडे शरद यादव व अली अन्वर यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द करावे, असे निवेदन नितीशकुमार गटातर्फे अध्यक्षांना देण्यात आलेहोते.यादव, अन्वर अडचणीत-आता मात्र निवडणूक आयोगाने नितीशकुमार यांच्या पक्षाला मान्यता दिल्याने शरद यादव आणि अली अन्वर यांचे राज्यसभा सदस्यत्वही अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शरद यादव हे बराच काळ संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष होते आणि ते १९७५ पासून लोकसभा वा राज्यसभेचे सदस्य आहेत.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारJanta Dal Unitedजनता दल युनायटेड