शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नितीश कुमार सरकार पदवीधर मुलींना देणार प्रत्येकी ५० हजार रुपये!

By मोरेश्वर येरम | Updated: December 14, 2020 19:29 IST

नितीश कुमार यांनी दिलेल्या आश्वासनाला जागत लवकरच मोठी घोषणा करण्याची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. 

ठळक मुद्देनितीश कुमार सरकार दिलेल्या आश्वासनाला जागणारराज्यातील पदवीधर विद्यार्थिनींच्या बँक खात्यात जमा करणार ५० हजार रुपयेबिहारच्या शिक्षण विभागाचा सविस्तर प्रस्ताव तयार

पाटणाबिहारमध्ये पुन्हा सत्तेत आल्यास पदवीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली होती. आता नितीश कुमार यांनी दिलेल्या आश्वासनाला जागत लवकरच मोठी घोषणा करण्याची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. 

मुख्यमंत्री पदवीधर विद्यार्थिनी प्रोत्साहन योजनेअंतर्गत राज्यातील लाभार्थी मुलींच्या बँक खात्यात प्रत्येकी ५० हजार रुपये जमा करण्यासाठीचा प्रस्ताव बिहारच्या शिक्षण विभागाने तयार केल्याचं समजतं. लवकरच हा प्रस्ताव अर्थ विभागाकडे देखील पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर कॅबिनेटची मंजुरी घेतली जाईल. विशेष म्हणजे, यावेळी मागच्या वेळेपेक्षा १०० कोटींहून अधिक रक्कम यावेळी दिली जाणार आहे. 

१.५० लाख पदवीधर विद्यार्थिनींना होणार लाभउच्च शिक्षण संचालनालयातील एका अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री पदवीधर विद्यार्थिनी पदवीधर योजनेतील यंदाच्या वाढीव मदतीमुळे याचा राज्यातील जवळपास १.५० लाख विद्यार्थिंनींना फायदा होणार आहे. याआधी पदवीधर विद्यार्थिंनीना २५ हजार रुपयांपर्यंतच्या मदतीची तरतूद होती. गेल्या वर्षी एकूण १.४० लाख विद्यार्थिंनींचे यासाठी अर्ज आले होते. त्यातील ८४ हजार ३४४ विद्यार्थिंनींच्या खात्यात प्रोत्साहन निधी जमा करण्यात आला होता. उर्वरित अर्ज हे काही त्रृटी असल्याने ते संबंधित महाविद्यालयांना परत पाठविण्यात आले होते. त्यातील सर्व त्रृटी संपुष्टात आल्यानंतर लाभार्थी विद्यार्थिनींच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे. 

३०० कोटी रुपयांची तरतूदराज्य सरकारच्या मान्यता प्राप्त महाविद्यालयांमधील पदवीधर विद्यार्थिनींच्या प्रोत्साहनासाठी रोखरकमेच्या स्वरुपात मदत केली जाते. २०१९-२० या वर्षात या योजनेसाठी शिक्षण विभागाकडून २०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. यावेळी २०२०-२१ या वर्षात त्यात १०० कोटींची वाढ करुन एकूण तरतूद आता ३०० कोटी रुपयांची केली जाणार आहे. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक