शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नितीन गडकरींच्या स्वप्नांना कोण ब्रेक लावतंय? त्यांच्याच महत्वकांशी प्रकल्पांना सर्वाधिक विलंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2022 15:04 IST

सरकारी रिपोर्टने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

नवी दिल्ली: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी 2024 च्या अखेरीस भारतातील रस्ते अमेरिकेसारखे होतील, असा दावा सातत्याने करतात. मात्र, सरकारी अहवालाने त्यांच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्याच मंत्रालयाचे प्रकल्प सर्वाधिक विलंबाने सुरू असल्याचे अहवालातून समोर आले आहे.

पायाभूत सुविधा क्षेत्रात रस्ते वाहतूक आणि महामार्ग क्षेत्रातील सर्वाधिक 358 प्रकल्प विलंबित आहेत. सरकारी अहवालानुसार यानंतर रेल्वेचे 111 प्रकल्प आणि पेट्रोलियम क्षेत्रातील 87 प्रकल्प आहेत. अनेक निवडणूक रॅलींमध्ये नितीन गडकरी आपल्या मंत्रालयात निधीची कमतरता नसल्याचे सांगतांना ऐकायला मिळाले. विरोधी पक्षांच्या अनेक मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या या उदारतेचे कौतुक केले. मात्र हा अहवाल त्यांच्या स्वप्नांना ब्रेक लावणार आहे.

नितीन गडकरींचे स्वप्न काय आहे?नितीन गडकरी हे नेहमीच त्यांच्या दाव्यांमुळे आणि कामामुळे चर्चेत असतात. यावर्षी मार्च महिन्यात त्यांनी संसदेच्या माध्यमातून देशातील जनतेला मोठे वचन दिले होते. डिसेंबर 2024 च्या अखेरीस भारत रस्त्यांच्या बाबतीत अमेरिकेशी बरोबरी करेल, असे ते म्हणाले होते. यानंतर ते सातत्याने हा दावा करत आले आहेत.

रेल्वेतील 111 प्रकल्पांनाही विलंबरस्ते वाहतूक आणि महामार्ग क्षेत्रातील 769 पैकी 358 प्रकल्प उशिराने सुरू आहेत. रेल्वेतील 173 प्रकल्पांपैकी 111 प्रकल्प वेळेच्या मागे धावत आहेत, तर पेट्रोलियम क्षेत्रातील 154 प्रकल्पांपैकी 87 प्रकल्पही उशीरा सुरू होत आहेत. आम्‍ही तुम्‍हाला सांगतो की, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय 150 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक खर्चाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवर लक्ष ठेवते.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी