शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

...तर बुलडोझरखाली चिरडेन!" नितीन गडकरींची कंत्राटदारांना धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2018 08:31 IST

बेतुलमधील एका जनसभेत बोलताना नितीन गडकरी यांनी ठेकेदारांना धमकी दिल्याचं सांगितलं.

भोपाळ- केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी पुन्हा एकदा वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहे. नितीन गडकरी यांनी कत्रांटदारांना दिलेल्या धमकीमुळे ते चर्चेचा विषय ठरले आहेत. बेतुलमधील एका जनसभेत बोलताना नितीन गडकरी यांनी कत्रांटदारांना धमकी दिल्याचं सांगितलं. 'काम योग्य झालं नाही किंवा कामात काही गडबड झाली तर मातीऐवजी तुम्हाला बुलडोझर खाली चिरडेन', अशी धमकी कत्रांटदारांना दिल्याचं स्वतः नितीन गडकरी यांनी म्हटलं. 

नितीन गडकरी म्हणाले की, ' इथे जितके कंत्राटदार काम करतात त्यापैकी एकही दिल्लीहून आलेला नाही. एकाही रुपयाचा भ्रष्टाचार नाही. या रस्त्यांचे मालक तुम्ही आहात. काम योग्य झालं आहे की नाही हे पाहणं तुमचं काम आहे. जर कामात गडबड झाली तर बुलडोझर खाली मातीच्या जागी तुम्हाला चिरडून टाकीन, असं कंत्राटदारांना बजावलं आहे'. नितीन गडकरी यांच्या या वादग्रस्त विधानवरून नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हं आहेत. 

बेतुलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानसुद्धा उपस्थित होते. 'देशात निधीती कमतरता नाही. भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष केलं जाणार नसल्याचंही नितीन गडकरी यांनी म्हटलं. पैसा हा ठेकेदारांसाठी नसून तो देशातील गरिब जनतेसाठी असल्याचं त्यांनी म्हटलं.