शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी सन्मान योजनेचा नववा हप्ता होणार जमा; १२ कोटी शेतकऱ्यांना मिळणार लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 06:20 IST

पीएम-शेतकरी सन्मान योजनेचा २ हजार रुपयांचा नववा हप्ता येत्या ९ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकण्यात येणार आहे. त्याचा देशातील १२ कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळेल.

नवी दिल्ली : पीएम-शेतकरी सन्मान योजनेचा २ हजार रुपयांचा नववा हप्ता येत्या ९ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकण्यात येणार आहे. त्याचा देशातील १२ कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळेल. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार वर्षाला ६ हजार रुपये, प्रत्येकी २ हजार रुपयांच्या तीन हप्त्यांत, शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करते. या योजनेचा सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळावा, यासाठी राज्य सरकारांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना केंद्र सरकारकडून करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी ही रक्कम सरकार देते. या योजनेत आतापर्यंत ८ हप्ते सरकारकडून जारी करण्यात आले आहेत. अनेक पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत नसल्याच्या तक्रारीही करण्यात येत आहेत. आपले नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही, हे शेतकऱ्यांनी ऑनलाइन तपासून पाहावे, असे आवाहन केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आले आहे. असे तपासा आपले नावसर्वप्रथम पीएम-किसान योजनेच्या https://pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा.होमपेजवर दिसणाऱ्या  Farmers Corner या पर्यायावर क्लिक करा.त्यानंतर Beneficiaries List या पर्यायावर क्लिक कराआता ड्रॉप डाउन लिस्टमधून  राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक अशा क्रमाने जाऊन शेवटी गाव निवडात्यानंतर Get Report वर क्लिक करा.लाभार्थ्यांची संपूर्ण यादी उघडेल. त्यात स्वत:चे नाव आहे का, हे तपासून घ्या.

टॅग्स :Farmerशेतकरी