शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढिया यांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 16:38 IST

नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढिया यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अरविंद पनगढिया पुन्हा शिक्षण क्षेत्रात काम करणार असल्याची माहिती मिळते. 

ठळक मुद्दे 31 ऑगस्ट रोजी नीती आयोगाचे उपाध्यक्षपद सोडणार2015 मध्ये नेमणूक उपाध्यक्षपदी नियुक्तीपुन्हा शिक्षण क्षेत्रात काम करणार

नवी दिल्ली, दि. 01 - नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढिया यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अरविंद पनगढिया पुन्हा शिक्षण क्षेत्रात काम करणार असल्याची माहिती मिळते. मिळालेल्या माहितीनुसार, ख्यातनाम अर्थतज्ज्ञ अरविंद पनगढिया 31 ऑगस्ट रोजी नीती आयोगाचे उपाध्यक्षपद सोडणार आहेत. त्यांनी 1 सप्टेंबरपर्यंत पद सोडण्याची नोटीस सरकारला दिली आहे. अरविंद पनगढिया पुन्हा शिक्षण क्षेत्रात परत येणार आहेत. नियोजन आयोग गुंडाळून त्या जागी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या ‘राष्ट्रीय भारत परिवर्तन संस्था’ (नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया-एनआयटीआय) अर्थात नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी अरविंद पनगढिया यांची 2015 मध्ये नेमणूक करण्यात आली होती. 65 वर्षांचे अरविंद पनगढिया अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात प्रोफेसर होते. तसेच, आशियाई विकास बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ आणि कॉलेज पार्क मेरीलँडच्या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र केंद्रात अर्थशास्त्राचे प्रोफेसर व सहसंचालकपद त्यांनी भूषविले आहे.  याचबरोबर प्रिन्सटन विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळविणाऱ्या अरविंद पनगढिया यांनी जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणे निधी, जागतिक व्यापार संघटना आणि व्यापार व विकासावरील संयुक्त राष्ट्र संमेलनात विविध पदांवर काम केले आहे.