शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पुढीलवर्षी प्रजासत्ताक दिनाचे संचलन ‘सेंट्रल व्हिस्टा एव्हेन्यू’वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 16:00 IST

New Delhi News : पुढीलवर्षी प्रजासत्ताक दिनाचे संचलन दिल्लीतील ‘सेंट्रल व्हिस्टा एव्हेन्यू’ या नव्या मार्गावर हाेणार आहे. केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी ‘सेंट्रल व्हिस्टा एव्हेन्यू’च्या विकास कामाचे भूमिपूजन केले, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. 

नवी दिल्ली : पुढीलवर्षी प्रजासत्ताक दिनाचे संचलन दिल्लीतील ‘सेंट्रल व्हिस्टा एव्हेन्यू’ या नव्या मार्गावर हाेणार आहे. केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी ‘सेंट्रल व्हिस्टा एव्हेन्यू’च्या विकास कामाचे भूमिपूजन केले, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाचे संचलन राजपथवर हाेते. हा भाग असलेला नाॅर्थ ते साऊथ ब्लाॅकपर्यंतचा भाग ‘सेंट्रल व्हिस्टा एव्हेन्यू’मध्ये अंतर्भूत करण्यात आला आहे. राजपथ,लगतची हिरवळ, झाडे, विजय चाैक, इंडिया गेट प्लाझा या परिसराचा सेंट्रल व्हिस्टामध्ये समावेश हाेताे. या संपूर्ण भागाचे रुपडे पालटणार आहे. दिल्लीत सर्वाधिक पर्यटक सेंट्रल व्हिस्टा परिसराला भेट देतात. संसदेची नवी इमारतही सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पात परिकल्पित आहे. विविध केंद्रीय कार्यालयांसाठीदेखील या परिसरात जागा उपलब्ध हाेणार आहे. हा एकूण १२ हजार ८७९ काेटी रुपयांचा प्रकल्प आहे. सरकारी कार्यालयांना जागा मिळाल्यामुळे, सरकारच्या दरवर्षी भाड्यापाेटी खर्च हाेणाऱ्या १ हजार काेटी रुपयांची बचत हाेणार आहे. 

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीIndiaभारत