शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पुढील वर्षी सुट्ट्यांची चंगळ; चार सुट्ट्या बुडणार, तर भाऊबीजेची बोनस मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 06:58 IST

Holiday list 2025, Long weekend: सुट्या शनिवार-रविवारला जोडून आल्याने चाकरमान्यांना बाहेरगावी सहलीसाठी जायचे नियोजन करता येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : नवीन वर्षात लाडक्या बहिणींसाठी सरकारने भाऊबीजेच्या दिवशी म्हणजे गुरुवार, २३ ऑक्टोबर रोजी सुटी जाहीर केली आहे. त्यामुळे दिवाळीची सलग तीन दिवस सुटी मिळणार आहे. दरवर्षी २४ सुट्या मिळतात; परंतु पुढल्या वर्षी भाऊबीजेला सुटी दिल्याने एकूण सुट्या २५ मिळणार आहेत, अशी माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.

होळीची सुटी शुक्रवारी, १४ मार्चला आहे. रमजान ईदची सुटी सोमवार, ३१ मार्चला आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची सुटी सोमवार, १४ एप्रिलला आहे. गुडफ्रायडेची सुटी शुक्रवार, १८ एप्रिलला आहे. बुद्ध पौर्णिमेची सुटी सोमवार, १२ मे रोजी आहे. बकरी ईदची शनिवार, ७ जूनला आहे. स्वातंत्र्य दिन शुक्रवार, १५ ऑगस्टला आहे. 

ईद-ए-मिलाद शुक्रवार, ५ सप्टेंबरला आहे. या सुट्या शनिवार-रविवारला जोडून आल्याने चाकरमान्यांना बाहेरगावी सहलीसाठी जायचे नियोजन करता येणार आहे. परंतु प्रजासत्ताक दिन, गुढीपाडवा, श्रीरामनवमी, मोहरम या चार सुट्या रविवारी आल्याने त्या बुडणार आहेत, असे सोमण यांनी सांगितले.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्र