शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

इस्रोप्रमुख सिवन म्हणाले, पुढचे लक्ष्य गगनयान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 02:10 IST

चांद्रयान-२ ला ९८ टक्के यश, लँडरशी संपर्क नाही

भुवनेश्वर : चांद्रयान-२ मिशनने ९८ टक्के यश मिळविल्याचे सांगतानाच गगनयान हे पुढचे ध्येय आहे, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी भुवनेश्वर येथे दिली. तथापि, आम्ही लँडरशी आतापर्यंत कोणताही संपर्क साधू शकलो नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.आयआयटीच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते येथे आले होते. के. सिवन यांनी सांगितले की, पुढील वर्षापर्यंत गगनयान मिशनचे लक्ष्य साध्य करण्याचे प्रयत्न आहेत. त्यांनी सांगितले की, चांद्रयान-२ ने ९८ टक्के यश मिळविले आहे. कारण, उद्देश दोन आहेत. एक विज्ञान आणि दुसरे तंत्रज्ञान प्रदर्शन. तंत्रज्ञान प्रदर्शनात यशाचे प्रमाण जवळपास पूर्ण आहे. भविष्यातील योजनांबाबत ते म्हणाले की, चर्चा सुरूआहे. अंतिम स्वरूप देण्यात आलेले नाही. आमची प्राथमिकता पुढील वर्षीच्या मानवरहित मिशनची आहे. आम्हाला हे जाणून घ्यावे लागेल की, लँडरबाबत काय झाले? एक समिती विक्रमाबाबत विश्लेषण करीत आहे. के. सिवन म्हणाले की, आॅर्बिटर एक वर्षापर्यंत असे नियोजन होते; पण अशी शक्यता आहे की ते पुढील साडेसात वर्षांपर्यंत चालेल. आॅर्बिटरमध्ये आठ उपकरण आहेत आणि ते योग्य प्रकारे काम करीत आहेत.

टॅग्स :isroइस्रोChandrayaan 2चांद्रयान-2K. Sivanके. सिवन