शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

नव्या वर्षात कर्मचाऱ्याला प्रॉव्हिडंट फंडातील अधिक पैसे शेअर्समध्ये गुंतविता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 02:41 IST

भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) आपल्या सदस्यांना शेअर बाजारातील गुंतवणूक वाढविण्याचा पर्याय नव्या वर्षात देण्याची शक्यता आहे. आणखी काही सामाजिक सुरक्षा लाभ व निधीच्या व्यवस्थापनासाठी डिजिटल आयुधांची भेटही ईपीएफओकडून मिळू शकते.

नवी दिल्ली : भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) आपल्या सदस्यांना शेअर बाजारातील गुंतवणूक वाढविण्याचा पर्याय नव्या वर्षात देण्याची शक्यता आहे. आणखी काही सामाजिक सुरक्षा लाभ व निधीच्या व्यवस्थापनासाठी डिजिटल आयुधांची भेटही ईपीएफओकडून मिळू शकते.सध्या ईपीएफओ १५ टक्के रक्कम एक्सचेंज ट्रेडेड फंडात (ईटीएफ) गुंतविते. या फंडात आतापर्यंत ५५ हजार कोटींची गुंतवणूक झाली. ईटीएफमधील गुंतवणूक ईपीएफओ सदस्यांच्या खात्यात दिसत नाही. आपल्या हिश्श्यातून अधिकची रक्कम शेअर बाजारात गुंतविण्याचा पर्यायही सदस्यांसाठी उपलब्ध नाही. ईपीएफओ आता नवे सॉफ्टवेअर विकसित करीत आहे. प्रत्येक ईपीओ सदस्यांची रोख व ईटीएफमधील गुंतवणूक हे सॉफ्टवेअर स्वतंत्रपणे दाखवील. सध्या एकूण रक्कम रोख स्वरुपात खात्यावर दिसते. या सॉफ्टवेअरमुळे ईटीएफमधील गुंतवणूक वाढविण्याचा वा कमी करण्याचा पर्याय सदस्यांना असेल, असे ईपीएफओच्या सूत्रांनी सांगितले.२० कोटी कामगारांची खाती२०१८ मध्ये ईपीएफओने पेन्शनर्स पोर्टल सुरू केले. पेन्शनविषयीची सर्व माहिती त्यावर मिळते. ईपीएफओ सध्या १९० क्षेत्रातील उद्योगांना सेवा देते. ११.३ संस्थांमधील २० कोटी कामगार-कर्मचाºयांची खाती ईपीएफओकडे आहेत.