शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील सात पोलीस ठाण्यांत नवे ठाणेदार, १० अधिकाऱ्यांच्या बदल्या

By योगेश पांडे | Updated: July 19, 2024 00:20 IST

विशेष शाखेचे हेमंत चांदेवार यांची लकडगंज पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बदली झाली आहे. त

नागपूर : नागपूर शहर पोलीस दलात गुरुवारी उशीरा काही बदल करण्यात आले. १० वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या पोलीस आयुक्तांच्या निर्देशानंतर बदल्या करण्यात आल्या. त्यातून सात पोलीस ठाण्यांना नवीन ठाणेदार मिळाले आहेत.

विशेष शाखेचे हेमंत चांदेवार यांची लकडगंज पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बदली झाली आहे. तर राणाप्रतापनगरचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) हरीशकुमार बोराडे यांच्याकडे वाठोडा पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष शाखेतील महेश सागळे यांची राणाप्रतापनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बदली झाली आहे. सदरचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अरुण क्षीरसागर यांना जरीपटक्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी पाठविण्यात आले आहे. 

विशेष शाखेतील महेश आंधळे हे कपिलनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार झाले आहेत. तर यशोधरानगरचे ठाणेदार ज्ञानेश्वर भेदोडकर यांच्याकडे हुडकेश्वर ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. हुडकेश्वरचे ठाणेदार कैलास देशमाने यांची गिट्टीखदानचे ठाणेदार म्हणून बदली झाली आहे. तर गिट्टीखदानचे ठाणेदार विनोद कालेकर यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. विशेष शाखेचे अनिल कुरळकर यांची मानव संसाधन शाखेत व गुन्हे शाखेतील अरविंद महर्षी यांची वाहतूक शाखेतील अपघात सेलमध्ये बदली झाली आहे.

टॅग्स :Policeपोलिसthaneठाणे