शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या ३ दिवसांत Passport घरपोच, नियमांमध्ये बदल; वेबसाइटवर जाऊन हा नवा फॉर्म भरा की काम झालं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 18:26 IST

जर तुम्ही पासपोर्ट बनवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही योग्य वेळ आहे. कारण सरकारनं पासपोर्ट सेवेत काही बदल केले आहेत.

नवी दिल्ली-

जर तुम्ही पासपोर्ट बनवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही योग्य वेळ आहे. कारण सरकारनं पासपोर्ट सेवेत काही बदल केले आहेत. हे बदल पहिल्यांदाच केलेले नाहीत. पासपोर्ट सेवा काळानुसार बदलत असते. यावेळीही असेच बदल करण्यात आले असून लोकांना लवकरच पासपोर्ट मिळणं सोपं होणार आहे. ऑनलाइन फॉर्म भरताना तुम्हाला फक्त एक पर्याय निवडावा लागणार आहे. 

पासपोर्टसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल. तिथं तुम्ही सहज पासपोर्टसाठी अर्ज करू शकणार आहात. पासपोर्ट अर्ज करण्यासाठी तुम्ही फॉर्म उघडता तेव्हा तुमच्या समोर अनेक पर्याय दिसतील. यामध्ये तुम्हाला तत्काळ पासपोर्टचा पर्याय (Tatkaal Passport Option) निवडावा लागेल. आता सरकारनं तत्काळ पासपोर्टच्या वेळेतही बदल केला आहे.

तत्काळ अर्ज केल्यानंतर 3 दिवसात घरपोच पासपोर्टआता तुम्हाला Tatkaal Passport  मिळवण्यासाठी फक्त ३ दिवस वाट पाहावी लागेल. तत्काळ पासपोर्ट ३ दिवसात तुमच्या घरी पोहोचेल. तसेच, त्याचे पोलिस व्हेरिफिकेशनही अतिशय वेगानं केलं जातं. ऑनलाइन उपलब्ध माहितीनुसार, हा पासपोर्ट १५ दिवसांत पाठवला जातो. आता पोस्टानं पत्त्यावर पोहोचण्यासाठी सामान्य वेळ लागू शकतो. पण त्याची काळजी करण्याची गरज नाही.

ऑनलाइन फॉर्म भरून अर्ज करू शकता-Passport Apply करण्यासाठी ऑफिशियल वेबसाइट (https://portal2.passportindia.gov.in/AppOnlineProject/user/RegistrationBaseAction) येथे भेट देऊ शकता. तुमच्याकडून ऑनलाइन पासपोर्टसाठी शुल्क आकारलं जाईल. Fresh Passport साठी Normal Fees 1,500 रुपए इतकी आहे. तर ६० पानांच्या पासपोर्टसाठी तुम्हाला २ हजार रुपये आकारले जातील. नॉर्मल पासपोर्टसाठी ३० दिवसांचा वेळ लागतो. 

टॅग्स :passportपासपोर्टtechnologyतंत्रज्ञान