शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नव्या संसदेत मंत्र्यांसाठी दालनांचे वाटप; जाणून घ्या कोण-कुठे बसणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 09:27 IST

संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्र्यांसाठी नव्या संसदेत दालनं देण्यात आली आहेत.

नवी दिल्ली : भारताच्या नवीन संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कॅबिनेट मंत्र्यांना दालनांचे वाटप करण्यात आले आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्र्यांसाठी नव्या संसदेत दालनं देण्यात आली आहेत. या वाटपात ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्यांना तळमजल्यावर दालनं देण्यात आली आहेत. 

यादरम्यान गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परिवहन मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, अर्जुन मुंडा, इराणी स्मृती, धर्मेंद्र प्रधान, अश्विनी वैष्णव यांना दालनं देण्यात आली आहेत.  .

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री नारायण राणे, सर्बानंद सोनोवाल, वीरेंद्र कुमार, गिरीराज सिंह, ज्योतिरादित्य सिंधिया, पशुपती कुमार पारस, गजेंद्र सिंह शेखावत किरेन रिजिजू, आरके सिंह आदींनाही दालनं देण्यात आली आहेत.

आधी होती 'ही' व्यवस्थाविद्यमान संसद भवनातही ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्यांना तळमजल्यावर दालनं देण्यात आली होती. दरम्यान, संसदेच्या विशेष सत्रादरम्यान नवीन मोदी सरकारचे मंत्री आपापल्या दालनात शिफ्ट होतील आणि तेथून त्यांच्या मंत्रालयाचे काम करतील. दरम्यान, 18 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी 17 सप्टेंबरला दुपारी 4.30 वाजता सर्व पक्षांच्या सभागृह नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. 

टॅग्स :ParliamentसंसदNew Delhiनवी दिल्ली