शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

लिड्सच्या दालनाला 'नविन ऑफर'

By admin | Updated: August 24, 2016 00:54 IST

नाशिक : लिड्स कंपनीच्या पुरुषांच्या कपड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिकमधील शरणपूर रोडवर, राजीव गांधी भवनसमोर लिड्स दालनाने अजुन नविन एक दालन साई अमृत आनंद कॉम्प्लेक्स, शालिमार चौक येथे सुरु केले आहे.

नाशिक : लिड्स कंपनीच्या पुरुषांच्या कपड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिकमधील शरणपूर रोडवर, राजीव गांधी भवनसमोर लिड्स दालनाने अजुन नविन एक दालन साई अमृत आनंद कॉम्प्लेक्स, शालिमार चौक येथे सुरु केले आहे.या शोरूम मध्ये एक्सिक्युटीव्ह फॉरमल १ शर्ट खरेदी करा २४९ व ३ खरेदी करा फक्त ६९९ रु. मध्ये. एक्सक्लुसिव्ह फॉरमल १ शर्ट खरेदी करा ३४९ व ३ खरेदी करा फक्त ८९९ रु. मध्ये फॉरमल ट्राउझर १ खरेदी करा फक्त १४९९ रु. मध्ये अशी नविन ऑफर चालु आहे. नाशिककरांचा या दालनाला प्रतिसाद लक्षात घेऊन लिड्स कंपनी शालीमार चौक येथे नवीन दालन सुरु केले आहे. अशी माहिती लिड्स कंपनीचे संचालक लाल अहूजा यांनी दिली.लिड्स मध्ये अरविंद, अशिमा, मफतलाल यासारख्या जगप्रसिद्ध मिलच्या १०० टक्के कॉटन पॅब्रीक वापरु तयार केलेले तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान, हायटेक जापनीज झुकी मशिनद्वारे तयार केलेले शर्टस् ट्राऊजर मध्ये हजारो व्हरायटीज उपलब्ध आहे. त्याचबरोबर डेनिम, जिन्स, डिझायनर टी-शर्टस्, ट्रॅक पॅन्ट, बरमुडा, सॉक्स टाय देखील उपलब्ध असून आपल्या आवडीनिवडीनुसार निवड करता येते. अरविंद, अशिमा, मफतलाल या नामांकित कंपन्यांच्या कॉटन फॅब्रिक्स मधून तयार केलेल्या आणि त्यावर जपानच्या आधुनिक तंत्राचे संस्कार असलेल्या फॅशनेबल कपड्यांनी वस्त्रप्रेमींना सतत मोहिनी घातली आहे.येणार्‍या सणांसाठी नवीन भरपूर स्टॉक आकर्षक रंगामध्ये आला आहे. विविध आकर्षक डिझाईनमध्ये कलावंत नागरिकांकडून तयार केलेल्या या मालामध्ये विविध प्रकारच्या नवीन डिझाईन लिड्सने नाशिकच्या फॅशन युगात उपलब्ध करून दिलेल्या आहेत.---कॅप्शनशालिमार चौक येथील लिड्स शोरुमला ग्राहकांचा वाढता प्रतिसाद.