शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बोगस डिग्री प्रकरणः ABVPनं DUSUचे अध्यक्ष अंकिव बसोया यांना केलं निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 18:08 IST

दिल्ली विश्वविद्यालय विद्यार्थी संघटने(DUSU)चे अध्यक्ष अंकिव बसोया यांना बोगस डिग्री प्रकरणात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं निलंबित केलं आहे.

नवी दिल्ली- दिल्ली विश्वविद्यालय विद्यार्थी संघटने(DUSU)चे अध्यक्ष अंकिव बसोया यांना बोगस डिग्री प्रकरणात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं निलंबित केलं आहे. तसेच त्यांना पदाचा राजीनामा देण्याचीही सूचना करण्यात आली आहे. ABVP राष्ट्रीय मीडिया प्रवक्त्या मोनिका चौधरी म्हणाल्या, त्यांची बोगस डिग्री प्रकरणात चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांनी जबाबदारीतून मुक्त करण्यात आलं आहे. या प्रकरणात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं खुलासाही केला आहे. सप्टेंबरमध्ये झालेल्या दिल्ली विश्वविद्यालय विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत अंकिव बसोया यांनी विजय मिळवला होता. विजयानंतर त्यांच्या पदवीवर शंका उपस्थित करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात गेले असून, त्या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे.भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेच्या प्रभारी रुची गुप्ता म्हणाल्या, दिल्ली उच्च न्यायालयात 20 तारखेला होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. अंकिव बोगस डिग्री प्रकरणात चौकशी करत असलेले प्रो. केटीएस सराओ म्हणाले, तिरुवल्लुवर विश्वविद्यालयाच्या परीक्षा नियंत्रक सेंथिल कुमार यांच्याशी बातचीत झाली आहे.अंकिव प्रकरणात लवकरच ते अधिकृत अहवाल पाठवणार आहेत. गरज पडल्यास ते स्वतःही तामिळनाडूमध्ये अंकिवच्या चौकशीसाठी जाऊ शकतात. 20 नोव्हेंबर रोजी अंकिव यांच्या डिग्रीतलं तथ्य उघड झालं होतं. त्यानंतर अखिल भारतीय छात्रसंघा(आइसा)च्या नेत्या कंवलप्रीत कौर आणि आम आदमी पार्टीच्या विद्यार्थी संघटनेनं अंकिव बसोया यांनी डिग्रीवरून गंभीर आरोप केले होते.