शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

अजय माकन यांचा दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 10:23 IST

काँग्रेसचे नेते अजय माकन यांची दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते अजय माकन यांची दिल्लीकाँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे राजीनामा सुपुर्द केल्याची माहिती माकन यांनी दिली आहे. दरम्यान, अद्यापपर्यंत माकन यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही.  

मिळालेल्या माहितीनुसार, राजीनामा दिल्यानंतर माकन उपचारांसाठी परदेशात रवाना झाले आहेत. अजय माकन यांनी 13 सप्टेंबर रोजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि पार्टीचे दिल्लीचे प्रभारी पीसी चाको यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा पाठवला होता. 

या घडामोडींनंतर, आता पार्टीतील युवा नेत्याकडे पदाची जबाबदारी सोपवण्याचा विचार सुरू आहे. यापूर्वी महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पराभव झाला होता, त्यावेळेसही अजय माकन यांनी पदाचा राजीनामा दिला होता, मात्र तेव्हाही त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला नव्हता.  2015 मध्ये पार्टीनं अजय माकन यांची दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती  केली होती. 

 

दरम्यान, अजय माकन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला नसल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे.  काही आरोग्यासंबंधी समस्या निर्माण झाल्यानं ते उपचारांसाठी परदेशात गेले आहेत, असेही काँग्रेसनं म्हटले आहे.  

 

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीdelhiदिल्ली