शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस मुख्यालयाच्या 10व्या मजल्यावरुन उडी घेऊन सहाय्यक पोलीस आयुक्ताची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2018 12:58 IST

राजधानी नवी दिल्लीच्या पोलीस मुख्यालयाच्या दहाव्या मजल्यावरुन उडी घेऊन एका सहायक पोलीस आयुक्तानंआत्महत्या केली आहे.

ठळक मुद्देACP प्रेम बल्लभ यांची आत्महत्यापोलीस मुख्यालयाच्या इमारतीवरुन उडी घेऊन केली आत्महत्याACP प्रेम बल्लभ यांच्या आत्महत्येमागील कारण अस्पष्ट

नवी दिल्ली - राजधानी नवी दिल्लीच्या पोलीस मुख्यालयाच्या दहाव्या मजल्यावरुन उडी घेऊन एका सहायक पोलीस आयुक्तानं आत्महत्या केली आहे. प्रेम बल्लभ असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. त्यांचे वय 55 वर्ष होते. दरम्यान, प्रेम बल्लभ यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (29 नोव्हेंबर) सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास प्रेम बल्लभ पोलील मुख्यालयात पोहोचले आणि त्यांनी जवळपास 10 वाजण्याच्या सुमारास मुख्यालयाच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येमुळे पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे. 

गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या पदावरील पोलीस अधिकाऱ्यांनी आत्महत्या करुन आयुष्य संपवल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. 29 मे रोजी उत्तर प्रदेश एटीएसमधील पीपीएस अधिकारी राजेश साहनी यांनीही स्वतःवरुन गोळी झाडून आत्महत्या केली होती. यापूर्वी 11 मे रोजी मुंबई पोलीसमधील एन्काऊंटर स्पेशलिस्ट आयपीएस अधिकारी हिमांशु रॉय यांनीही आत्महत्या केली होती.  दुर्धर आजाराला कंटाळून राहत्या घरी तोंडात गोळी झाडून आत्महत्या केली. कर्करोगाचे निदान आणि नंतर उपचार सुरू झाल्यावरही ते कामावर येत होते. मात्र आजार बळावल्यानंतर ते दोन वर्षांपासून रजेवर होते. हाडाच्या कर्करोगाला कंटाळून जीवन संपवत आहे. त्यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असे त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले होते. 

 

टॅग्स :PoliceपोलिसSuicideआत्महत्याNew Delhiनवी दिल्ली