शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

नवा बदल! आधार कार्डसाठी आता लागणार 'ही' कागदपत्रे; UID नं घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 09:43 IST

एखाद्या व्यक्तीकडे एकापेक्षा अधिक आधार कार्ड असल्यास पहिले आधार कार्ड वैध ठरवून नंतरची कार्डे रद्द केली जातील, असे सूत्रांनी सांगितले.

नवी दिल्ली - आधार कार्ड बनविण्यासाठी किंवा जुने  आधार कार्ड अपडेट करण्यासाठी काही कागदपत्रे बंधनकारक करण्याचा निर्णय यूआयडीएआयने घेतला आहे. वर्ष २०२५-२६ पासून याची अंमलबजावणी करण्यात येईल. विदेशी नागरिकांसाठी मात्र नियम वेगळे आहेत.

एका व्यक्तीसाठी एकच आधार वैध ‘एका व्यक्तीला एकच आधार कार्ड’ हा नियम करण्यात आला आहे. एखाद्या व्यक्तीकडे एकापेक्षा अधिक आधार कार्ड असल्यास पहिले आधार कार्ड वैध ठरवून नंतरची कार्डे रद्द केली जातील, असे सूत्रांनी सांगितले.

कोणासाठी आहेत नवे नियम? : भारतीय नागरिक I विदेशात राहणारे भारतीय (ओसीआय कार्डधारक) I पाच वर्षांपेक्षा जास्त वयाची मुले I दीर्घकालीन व्हिसावर (एलटीव्ही) भारत राहणारे लोक

कोणते दस्तऐवज वैध? : भारतीय पासपोर्ट (ओळख, पत्ता, नातेसंबंध व जन्मतारीख यांसाठी मान्य) I पॅन कार्ड I मतदार ओळखपत्र I शिधापत्रिका I ड्रायव्हिंग लायसेन्स I पेन्शन कार्ड I कोणतेही सरकारी प्रमाणपत्र

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड