शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 23:38 IST

७६००० कोटी रुपयांच्या भारत सेमीकंडक्टर मिशनअंतर्गत सर्वात महत्वाच्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या या प्रकल्पाला, या आव्हानाला तोंड देण्यासाठी आसाम राज्य सरकारकडूनही समर्थन मिळत आहे.

आसाममध्येटाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग युनिटला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. टाटा इलेक्ट्रॉनिक्स येथे आपली नवी चिप असेंबल फॅसिलिटी तयार करत आहे. या काळात कंपनीला केवळ मायक्रोचिप प्रोडक्शनच्या तांत्रिक कमतरतेवरच काम करायचे नाही, तर युनिटचे सांप आणि हत्तींसारख्या वन्य प्राण्यांपासूनही संरक्षण करायचे आहे.

इकोनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, "वन्य प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी, कंपनी मोरीगाव जिल्ह्यातील त्यांच्या आउटसोर्स्ड सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट (OSAT) प्लांटभोवती एक मोठी आणि मजबूत 'एलिफंट प्रूफ' भिंत बांधत आहे. ७६००० कोटी रुपयांच्या भारत सेमीकंडक्टर मिशनअंतर्गत सर्वात महत्वाच्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या या प्रकल्पाला, या आव्हानाला तोंड देण्यासाठी आसाम राज्य सरकारकडूनही समर्थन मिळत आहे.

यामुळे एलिफंट प्रूफ भिंत आवश्यक -एलिफंट प्रूफ भिंतची आवश्यकता, केवळ मशीन्सचे नुकसान रोखण्यापुरतीच नाही, तर तज्ज्ञांनी इकॉनॉमिक टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, हत्तींच्या जड पावलांमुळे होणारे जमिनीचे कंपन ही चिंतेची गोष्ट आहे. सेमीकंडक्टर उत्पादन विश्वात, परिमाण नॅनोमीटरमध्ये मोजले जातात. यामुळे, एक लहान कंपनही विनाशकारी ठरू शकतो. जमिनीच्या हादऱ्यांमुळेही अचूक उपकरणांमध्ये गडबड निर्माण येऊ शकते. यामुळे मापनात चूक होऊ शकते. पॅटर्न चुकू शकतात. ऑपरेशनल चूका होऊ शकतात. यामुळे मापन चुकू शकते. परिणामी, चिप्स खराब होऊ शकतात.

थोडीशी चूकही महागात पडू शकते -सेमीकंडक्टर इंडट्रीशी संबंधित एका व्यक्तीने म्हटल्या प्रमाणे, सर्व OSAT प्लांटसाठी कंपन हा चिंतेचा विषय नाही. मात्र, 'फाइन-पिच असेंबली' साठी हा चिंतेचा विषय ठरू शकतो. ही एक अशी प्रक्रिया आहे, ज्यात गोष्टी अतिशय अचूक असाव्या लागतात. जर कंपनामुळे आर्धा मायक्रोनही इकडचा तिकडे झाला, तर प्रत्येक पिन एका ठिकानावरून दुसऱ्या ठिकानी शिफ्ट होऊ शकतो. यामुळे संरेखन बिघडेल आणि टाटा इलेक्ट्रॉनिक्सची उत्पादकता कमी होऊ शकते. सांपांपाचा सामना करण्यासाठी कंपनीने बचावकर्मचाऱ्यांची एक टीमच नियुक्त केली आहे. जी यांना पकडून दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी शिफ्ट करण्याचे काम करत आहे. राज्य सरकारही या प्रकल्पासाठी सक्रिय भूमिका पार पाडत आहे.

टॅग्स :TataटाटाAssamआसामsnakeसाप