शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नवे कृषी कायदे लहान शेतकऱ्यांच्या फायद्याचे- पंतप्रधान नरेंद्र मोदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 07:29 IST

Narendra Modi : लढावू राजे सुहेलदेव  यांच्या पुतळ्याचा पायाभरणी समारंभ मंगळवारी मोदी यांच्या हस्ते बहैरीच जिल्हयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आला तेव्हा ते बोलत होते.

लखनौ : नवे कृषी कायदे हे लहान आणि अत्यल्प भूधारकांना फायद्याचे ठरतील आणि जे लोक या नव्या कायद्यांबद्दल खोटी माहिती पसरवत आहेत त्यांना हे शेतकरीच उघडे पाडतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.लढावू राजे सुहेलदेव  यांच्या पुतळ्याचा पायाभरणी समारंभ मंगळवारी मोदी यांच्या हस्ते बहैरीच जिल्हयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आला तेव्हा ते बोलत होते. यापूर्वीच्या सरकारांनी सन्माननीय योद्धे आणि नेत्यांचा सन्मान न केल्याची चूक आमचे सरकार दुरुस्त करण्याचा प्रयत्न करीत आहे, असेही मोदी म्हणाले. ते म्हणाले की, विदेशी कंपन्यांना आणण्यासाठी ज्यांनी कायदे बनवले तेच लोक आता राष्ट्रीय कंपन्यांच्या नावाने भीती निर्माण करीत आहेत. नवे कृषी कायदे हे लहान आणि अत्यल्प भूधारकांना फायद्याचे असतील आणि नव्या कायद्यांमुळे चांगले अनुभव हे उत्तर प्रदेशातून येत आहेत, असे ते म्हणाले. नव्या कृषी कायद्यांच्याविरोधात दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी वरील भाष्य केले. महाराजा सुहेलदेव यांच्या कामगिरीला इतिहासांच्या पुस्तकांत योग्य ते महत्व दिले गेले नाही. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmers Protestशेतकरी आंदोलन