शहरं
Join us  
Trending Stories
1
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
2
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
3
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
4
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
5
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
6
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
7
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
8
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
9
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral
10
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
11
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
12
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
13
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
14
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
15
'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका
16
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!
17
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
18
"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?
19
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
20
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!

पंतप्रधानांना हटवलं पाहिजे, असं मी कधी म्हणाले का?, ममतांचा भाजपावर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2020 8:51 PM

मी कधीच म्हटलं नाही की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्लीतून हटवलं पाहिजे.

नवी दिल्ली- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्ष असलेल्या भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्य कोरोनाचं संकट आणि चक्रीवादळाचा सामना करत आहे. आपण कोरोना आणि अम्फान यांसारख्या संकटांविरोधात लढत असून, जनतेचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करीत आहोत. अशात काही राजकीय पक्ष मला हटवण्यास सांगत आहेत. मी कधीच म्हटलं नाही की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्लीतून हटवलं पाहिजे. ही राजकारण करण्याची वेळ आहे का?, गेल्या तीन महिन्यांपासून ते कुठे होते?, आम्ही जमिनीवरच काम करतो आहोत.पश्चिम बंगाल कोरोना आणि कट रचणाऱ्यांवर मात करेल, असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. पर्यावरण दिनाच्या दिवशी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील आव्हानांचा पाढाच वाचून दाखवला आहे. सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना वेळेवर पैसे देणे आणि चक्रीवादळाने पीडित लोकांना मदत करण्यासारख्या समस्या आहेत. आधीच 25 लाख शेतकर्‍यांना नुकसान सोसावं लागतं आहे आणि घरे गमावलेल्या 5 लाख कुटुंबांना दिलासा देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. बंगाल सरकारने 1 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा केला होता, त्यावर भाजपानं  टीका केली होती. केंद्राकडून पैसे मिळवण्यासाठी ममता बॅनर्जींचं सरकार करत असल्याचा भाजपानं आरोप केला होता. भाजपानं ममता बॅनर्जींच्या मागणीची खिल्ली उडवली होती. 

हेही वाचा

...तर भारताला मर्यादित युद्ध लढावेच लागेल, राहुल गांधींनी शेअर केला 'पनाग'चा लेख 

Cyclone Nisarga: रायगड जिल्ह्यासाठी 100 कोटी रुपये तातडीची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा

घरकाम करणाऱ्या महिलेमुळे २० जण निघाले कोरोना पॉझिटिव्ह; 750 लोक झाले क्वारंटाइन

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'या' पावलांनंतर चीन बिथरला; भारताला दिला इशारा

मोदी सरकारनं राज्यांना दिली जीएसटीची रक्कम, 36400 कोटींची भरभक्कम मदत

संशयास्पद मृत्यूपूर्वी कोरोना संक्रमित होता जॉर्ज फ्लॉईड, रिपोर्टमधून खुलासा

CoronaVirus News : "मुंबईत चाचण्यांची कमी होणारी संख्या चिंताजनक; आकडेवारी कमी-अधिक दाखवून फायदा नाही"

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जी