शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सुभाषचंद्र बोस यांच्या पणतीनं केली नथुराम गोडसेची पूजा; म्हणे, ते आमच्या हृदयात वसतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 12:52 IST

अखिल भारत हिंदू महासभेच्या नेत्या राजश्री चौधरी यांनी आपल्या समर्थकांसह महात्मा गांधींचा हत्यारा नथुराम गोडसेची पूजा केली.

नवी दिल्लीः सुभाषचंद्र बोस यांची पणती आणि अखिल भारत हिंदू महासभेच्या नेत्या राजश्री चौधरी यांनी आपल्या समर्थकांसह महात्मा गांधींचा हत्यारा नथुराम गोडसेची पूजा केली. एएनआय या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केलेल्या एका फोटोमध्ये राजश्री चौधरी आपल्या समर्थकांसह गोडसेची आरती ओवाळत असताना पाहायला मिळतायत. मध्य प्रदेशमधल्या ग्वाल्हेरमध्ये हा प्रकार घडला असून, फोटोमध्ये राजश्री चौधरी पूजा करताना दिसत आहेत. एका जागी नथुराम गोडसे आणि झांसीच्या राणीचे फोटो ठेवण्यात आलेले आहेत.जवळपास डझनांहून अधिक लोक गोडसेची स्तुती करत आरती म्हणत आहेत. नथुराम गोडसे अखिल भारत हिंदू महासभेचे केंद्रीय नेते होते आणि आजही ते आमच्या हृदयात आहेत. काँग्रेस सरकारनं त्यांना बदनाम केलं. एक अशी वेळ येईल, जेव्हा सगळ्यांना खरा इतिहास समजेल, असंही राजश्री चौधरी म्हणाल्या आहेत. हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांवर ग्वाल्हेरमध्ये खोटं एफआयआर दाखल करण्यात आलं. ते लागलीच मागे घेतलं पाहिजे. जर हे एफआयआर मागे घेतले गेलं नाही, तर आमचे कार्यकर्ते संसदेला घेराव घालतील. हिंदू महासभेच्या सदस्यांनी ग्वाल्हेरमध्ये गोडसेचा 70वा बलिदान दिवस साजरा केला होता. त्याच पार्श्वभूमीवर हिंदू महासभेच्या सदस्यांविरोधात पोलिसांनी एफआयआर नोंदवलं आहे. राजश्री चौधरींनी हे एफआयआर सूडबुद्धीनं दाखल केल्याचा आरोप केला असून, ते मागे घेण्याची मागणी केली आहे. 

टॅग्स :Nathuram Godseनथुराम गोडसे