शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

चंदीगडमध्ये नेहा धुपियाचा अपघात, मदतीऐवजी लोकांनी काढले सेल्फी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2017 4:31 PM

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाचा अपघात झाला आहे. चंदीगड येथे एका 'शो'च्या प्रमोशनसाठी गेली असताना तिच्या गाडीचा अपघात झाला.

मुंबई, दि. 11 - बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाचा अपघात झाला आहे. चंदीगड येथे एका 'शो'च्या प्रमोशनसाठी गेली असताना तिच्या गाडीचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात तीला गंभीर जखम झाली नसल्याची माहिती आहे. स्पॉटबॉयने याबाबत वृत्त दिलं आहे. 

'नो फिल्टर नेहा' या शोच्या दुस-या सत्राचं प्रमोशन करून नेहा मुंबईचं विमान पकडण्यासाठी चंदीगड विमानतळावर येत होती, त्यावेळी हा अपघात झाला. विशेष म्हणजे अपघातानंतर तिची मदत करण्याऐवजी तेथे जमलेल्या लोकांनी नेहासोबत सेल्फी काढले. अपघातानंतर मोठी वाहतूक कोंडी झाली होती पण तिची मदत करण्याऐवजी सेल्फी आणि स्वाक्षरी घेण्यासाठीच बघ्यांनी गर्दी केली होती.  

सुदैवाने या अपघातात नेहा किंवा तिच्या टीममधील कोणीही गंभीर जखमी झालेलं नाही. मात्र, नेहाच्या खांद्याला दुखापत झाल्याची माहिती आहे.