शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

NEET Exam Scam: NEET परीक्षेत मोठा घोटाळा; 20-20 लाखांना विकल्या जागा, CBI तपासात खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 19:27 IST

NEET Exam Scam: NEET-UG 2022 परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. यात महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश आणि हरियाणाचा समावेश आहे.

NEET Exam Scam: नुकतीच वैद्यकीय प्रवेशासाठी लागणारी NEET-UG 2022 परीक्षा झाली. या परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. CBI सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील टॉप मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी 20-20 लाख रुपयांना जागा विकल्या गेल्या आहेत. बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये याचे रॅकेट पसरले आहे.

कोचिंग क्लासेसचा हातमिळालेल्या माहतीनुसार, संजय दत्तच्या "मुन्नाभाई एमबीबीएस" चित्रपटात दाखवल्याप्रमाणे हा सगळा खेळ सुरू होता. पेपर सॉल्व्हरने विद्यार्थ्यांकडून मोठी रक्कम घेतली आणि त्याबदल्यात उत्तरपत्रिका लिहिल्या. NEET-UG 2022  परीक्षेत फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने सोमवारी 8 जणांना अटक केली. यामध्ये मास्टरमाईंडचाही समावेश आहे. पेपर सोडवण्यासाठी 20-20 लाख रुपयांना जागा विकल्या गेल्याची माहिती मिळत आहे. या रॅकेटमध्ये काही टॉप कोचिंग इन्स्टिट्यूटचे नावे पुढे आले आहे.

ओळखपत्रात फेरफारफसवणूक टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी NEET साठी सुरक्षा तपासण्या कडक केल्या होत्या. परीक्षा हॉलमध्ये पर्स, हँडबॅग, बेल्ट, कॅप्स, दागिने, शूजवरही बंद ीहोती. उमेदवारांना कोणतीही स्टेशनरी नेण्याची परवानगीही नव्हती. पण या रॅकेटने पेपर सोडवणाऱ्यांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश मिळावा म्हणून मॉर्फ केलेल्या छायाचित्र्यांचा वापर केला आणि ओळखपत्रात फेरफार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे. 

टॅग्स :NEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकालMedicalवैद्यकीयexamपरीक्षा