शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine: व्हॅक्सीनच्या दोन डोसनंतर बुस्टर डोसची गरज, AIIMS प्रमुखांचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 11:51 IST

Corona vaccine : भविष्यात कोरोनाचे नवीन व्हेरिएंट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्देभविष्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोरोनाच्या बुस्टर डोसची गरज असेल.

नवी दिल्ली: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था(AIIMS) नवी दिल्लीचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोरोना लसीवर मोठं वक्तव्य केलं आहे. सध्याच्या परिस्थितीत कोरोनाचे नवनवीन व्हेरिएंट समोर येत आहेत आणि भविष्यात अजून व्हेरिएंट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत व्हॅक्सीनच्या बुस्टर डोसची गरज असल्याचं मत गुलेरिया यांनी व्यक्त केलंय. 

लसीच्या दोन दोसनंतर बुस्टर डोसडॉ. गुलेरिया पुढे म्हणाले की, भविष्यात आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होण्याची संकेत मिळत आहेत. त्यामुळे आपल्याला आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोरोनाच्या बुस्टर डोसची गरज असेल. सध्या उपलब्ध असलेली सेकेंड जनरेशनची व्हॅक्सीन कोरोनाच्या नवनवीन व्हेरिएंटवरही परिणाम दाखवत आहे. पण, भविष्यात काय परिस्थिती येईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे तेव्हा या बुस्टर डोसची गरज पडेल. सध्या बुस्टर डोसवर काम सुरूआहे. देशातील सर्वांचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर हा बुस्टर डोस दिला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

सप्टेंबरपासून लहान मुलांचे लसीकरण यावेळी बोलताना डॉ. गुलेरिया यांनी सप्टेंबरपर्यंत लहान मुलांचे लसीकरण सुरू होण्याची आशा व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन यात सर्वात पुढे आहे. या लसीच्या ट्रायल्यचे परिणाम सप्टेंबरपर्यंत मिळतील. त्यानंतर याच्या आपातकालीन वापरासाठी मंजुरी मिळेल. कोव्हॅक्सीनशिवाय जायडस कॅडिलाच्या व्हॅक्सीनचेही परिक्षण अंतिम टप्प्यात आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसAIIMS hospitalएम्स रुग्णालय