शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Navratri 2022: काय सांगता! महिलांऐवजी पुरुष साडी घालून गरबा खेळतात; कुठे आणि का..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 18:23 IST

गेल्या 400 वर्षांपासून या ठिकाणी फक्त पुरुषच गरबा खेळत आहेत. मग महिला काय करतात? वाचा...

वडोदरा: सध्या नवरात्रोत्सव देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. देशभरातील मंदिरे आणि बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गुजरातमध्येनवरात्रीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. येथे लोक नवरात्रीत दांडिया आणि गरबा खेळतात. तुम्ही महिलांना दांडिया-गरबा खेळताना पाहिले असेल. पण, गुजरातमध्ये एक अशी जागा आहे, जिथे फक्त पुरुषच गरबा खेळतात. या ठिकाणी पुरुष लेहंगा-साडी घालून गरबा खेळतात.  ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल, पण हे खरं आहे. 

पुरुष गरबा खेळतात अन् महिला...गुजरातच्या वडोदरा येथे असलेल्या अंबा माता मंदिरात नवरात्रीला खूप मोठे महत्व आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसात येथे खूप उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते. येथे तुम्हाला नवरात्रीची वेगळी धमाल अनुभवता येईल. मंदिरात पुरुषांनी गरबा खेळण्याची फार जुनी परंपरा आहे. विशेष म्हणजे येथे पुरुष साडी आणि लेहंगा घालून गरबा खेळतात. तर, महिला खिडकीत बसून गाणी म्हणतात. हे दृश्य पाहण्यासाठी लोक लांबून मंदिरात येतात. पण, आज सर्वच पुरुष साडी घालतात असेल नाही, काहीजण साडी घालतात तर काही पुरुषांच्या कपड्यातच गरबा खेळतात.

400 वर्षांपूर्वीची परंपरा तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, गेल्या 400 वर्षांपासून या ठिकाणी फक्त पुरुषच गरबा खेळत आहेत. कथेनुसार, गायकवाडांच्या आधी वडोदरावर इस्लामिक शासकांचे राज्य होते. तेव्हा स्त्रियांना बाहेर फिरण्याची परवानगी नव्हती. मातृदेवतेची पूजा करण्यासाठी येथे फक्त पुरुषच महिलांचा वेश धारण करून गरबा खेळायचे. आजही ही परंपरा कायम आहे आणि अंबा माता मंदिराच्या गरब्यात फक्त पुरुष गरबा खेळताना दिसतात.

हे आहे कारण ?इस्लामिक शासकांच्या महिलांसाठी रात्री उशिरा गरब्यात सहभागी होणे सुरक्षित मानले जात नव्हते. यामुळे पुरुष महिलांच्या वेशात गरबा खेळू लागले. महिलांना मंदिरात येण्यास बंदी नाही, परंतु ही जुनी परंपरा कायम ठेवण्यासाठी त्या आजही गरबा करण्याऐवजी गाणी गातात आणि पुरुष गरबा खेळतात. अंबाजी माता मंदिर हे प्राचीन आणि प्रमुख धार्मिक स्थळांमध्ये ओळखले जाते. हे मंदिर माँ दुर्गेच्या 51 शक्तीपीठांपैकी एक आहे.

टॅग्स :Navratriनवरात्रीGarabaGarabaGujaratगुजरात