शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

‘केजरी’मंडळात नव्यांना संधी!

By admin | Updated: February 13, 2015 02:05 IST

आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राजधानी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली

नवी दिल्ली : दिल्लीत दुस-यांदा मुख्यमंत्री बनण्यासाठी सज्ज असलेले आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राजधानी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली. दरम्यान, ‘आप’च्या मंत्रिमंडळात केजरीवाल यांचे विश्वासू सहकारी मनिष सिसोदिया उपमुख्यमंत्री होतीव गेल्या वेळच्या मंत्रिमंडळातील किमान चारजणांना डच्चू देऊन नवे चेहरे आणले जातील, असे पक्षाच्या सूत्रांकडून समजते.केजरीवाल यांनी सिसोदिया यांच्यासह सकाळी १०.३० वाजता ७, रेस कोर्स या मोदींच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी १४ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आलेल्या आपल्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहण्याचे निमंत्रणही केजरीवाल यांनी मोदींना दिले. तथापि आपल्या पूर्वनिर्धारित कार्यक्रमांमुळे मोदी यांनी केजरीवाल यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शविली असल्याची माहिती सिसोदिया यांनी दिली. मोदींची भेट घेऊन बाहेर आल्यानंतर सिसोदिया म्हणाले, ‘आम्ही पंतप्रधानांसोबत १५ मिनिटे चर्चा केली. यावेळी आम्ही दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर विचार करण्याचे आश्वासन मोदींनी दिले.’