शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांकडून जातीवाचक शिवीगाळ: 2 फेब्रुवारी रोजी सुनावणी

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST

सोलापूर : महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ़ प्रसाद मरेप्पा कुमार (वय 34, रा़ डॉक्टर कॉलनी, दाराशा दवाखाना) यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्यावर अँट्रॉसिटी अँक्टची खासगी फिर्याद दाखल झाली आह़े या प्रकरणाची 2 फे ब्रुवारी रोजी सुनावणी होत आह़े

सोलापूर : महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ़ प्रसाद मरेप्पा कुमार (वय 34, रा़ डॉक्टर कॉलनी, दाराशा दवाखाना) यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्यावर अँट्रॉसिटी अँक्टची खासगी फिर्याद दाखल झाली आह़े या प्रकरणाची 2 फे ब्रुवारी रोजी सुनावणी होत आह़े
जुलै 2013 मध्ये मनपा आयुक्तपदी गुडेवार रुजू झाल़े दरम्यान, प्रभारी आरोग्य अधिकारी शहाजी गायकवाड यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने त्यांच्या जागी डॉ़ कुमार यांची नियुक्ती करण्यात आली होती़ कंटेनर प्रकरणात याच काळात आयुक्तांचा आदेश डावलून नियमबा? वर्कऑर्डर देण्यास कुमार यांनी नकार दिला़ ‘तू काम नीट करीत नाहीस’ असे वारंवार सांगत कु मार यांना जातीवाचक बोलल़े 26 फेब्रुवारी 2014 रोजी कुमार यांनी पदाचा राजीनामा दिला़ आयुक्तांबरोबर डॉ़ कांतीलाल डागा यांनीदेखील त्रास द्यायला सुरुवात केली़ शासनाचा आदेश डावलून आयुक्तांनी रिक्त जागेवर डॉ़ डागा यांची नियुक्ती केली़ कंटेनर प्रकरणात जवळच्या व्यक्तीस वर्कऑर्डर दिली आणि मनपाचे 3 लाखांचे नुकसान झाल्याची खासगी फिर्याद डॉ़ कुमार यांनी अँड़ एम़ डी़ बिराजदार यांच्या मार्फत दाखल केली़ या प्रकरणाची सुनावणी 2 फेब्रुवारी रोजी होणार आह़े (प्रतिनिधी)