शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

राफेलप्रकरणी काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन, मध्य प्रदेशात सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 04:45 IST

राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस देशव्यापी आंदोलन करणार आहे.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस देशव्यापी आंदोलन करणार आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सप्टेंबरमध्ये मध्य प्रदेशात निवडणुकीच्या प्रचारासाठी जाणार असून, त्या वेळीच या आंदोलनाची सुरुवात होईल. मध्य प्रदेशाात सुरू होणाऱ्या आंदोलनाची रूपरेषा तयार करण्यात येत आहे. मित्रपक्षांनीही राफेल घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित करून, पंतप्रधान मोदी यांनी कशाप्रकारे कमी किमतीची विमाने जास्त किमतीत खरेदी केली आहेत, हे सांगावे, असा काँग्रेसचा प्रयत्न आहे.काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यात आसाममधील राष्ट्रीय नागरिकता रजिस्टरचा मुद्दा प्रमुख होता. राजीव गांधी यांनी केलेल्या आसाम करारानुसार अवैधरीत्या भारतात राहणाºया घुसखोरांना बाहेर काढण्यात यावे, मात्र खºया नागरिकांना धोका पोहोचू नये याची काळजी घ्यायला हवी, अशी काँग्रेसची भूमिका आहे.बैठकीत काँग्रेस सदस्यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपावर निशाणा साधताना आरोप केला की, धर्म, जाती आणि भाषेच्या आधारावर भाजपा एनआरसीच्या आडून विभाजनाचे राजकारण करत आहे. काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी हा डाव हाणून पाडावा. देशाची बिघडती अर्थव्यवस्था, बेरोजगारी आणि शेतीपुढील संकटे यांचाही अजेंड्यात समावेश करण्यात आला.बैठकीत सोनिया गांधी अस्वस्थतेमुळे सहभागी नव्हत्या, मात्र माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, ए. के. अँटोनी, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खरगे, अंबिका सोनी, आनंद शर्मा, ओमन चांडी, मुकुल वासनिक, अहमद पटेल, हरीश रावत, कुमारी शैलजा, मोतीलाल व्होरा यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.>घोटाळ्यांचाही मुद्दाअशोक गेहलोत म्हणाले की, मेहुल चोक्सीला अँटिग्वाचे नागरिकत्व देण्यात मोदी सरकारने मदत केली, सरकारच्या इशाºयावरूनतो पीएनबीची फसवणूक करून देशाबाहेर गेला. त्याला सरकारच्या मदतीने देशाबाहेर नेण्यात आले, हे जनतेच्या मनावर बिंबवण्यात येणार आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस